Nations Bible

Mateo 24

प्रेम संदेश · Toca un versículo para ver sus referencias cruzadas.

येशु मंदिरना विनाशबद्दल भविष्य करस

1मंग येशु मंदिरमातीन बाहेर निंघी राहींता तवय त्याना शिष्य त्याले मंदिरनी माडी दखाडासाठे त्यानाजोडे वनात. 2तवय येशु त्यासले बोलना, “हाई सर्व तुम्हीन दखी राहीनात ना. मी तुमले खरं सांगस की; असा आठे दगडवर दगड ऱ्हावाव नही; जो पाडता येवाव नही.”

दुःख अनी तरास

3येशु जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय त्याना शिष्यसनी त्यानाकडे ईसन ईचारं, “ह्या गोष्टी कवय व्हतीन अनी तुमनं येवानं अनी ह्या युगना समाप्तीनं चिन्ह काय शे, हाई आमले सांगा.”

4येशुनी त्यासले उत्तर दिधं, तुमले कोणी फसाडाले नको म्हणीन जपी ऱ्हा. 5कारण बराच लोके मनं नाव लिसन येतीन अनी मी ख्रिस्त शे अस म्हणतीन अनी बराच जणसले फसाडतीन. 6जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय संभाळा घाबरू नका कारण अस व्हवानं आवश्यकच शे, पण तेवढामा शेवट व्हवाव नही. 7कारण राष्ट्रसवर राष्ट्र अनं राज्यसवर राज्य ऊठतीन अनी जागोजागी दुष्काळ पडी अनं भूकंप व्हतीन. 8पण हाई सर्व म्हणजे दुःखनी सुरवात शे.

9तुमना हाल कराकरता त्या तुमले धरी देतीन अनं तुमले मारी टाकतीन अनी मना नावमुये सर्वा लोके तुमना तिरस्कार करतीन. 10त्या येळले बराचजन अडखळतीन; त्या एकमेकसले धरी देतीन, अनं एकमेकसना व्देष करतीन; 11बराच खोटा संदेष्टा व्हतीन अनी बराच जणसले फसाडतीन. 12अनी अधर्म वाढामुये बराच लोकसनी प्रिती थंडी व्हई जाई. 13पण ह्यामा शेवटपावत जो टिकी राही त्यानच तारण व्हई. 14जगमाधला सर्व लोकसकरता साक्ष व्हवाले पाहिजे म्हणीन देवराज्यनी हाई सुवार्ता सर्व जगमा गाजाडतीन; तवय शेवट व्हई.

महासंकटना काळ

15“दानीएल संदेष्टाद्वारा सांगेल, बठं काही उध्वस्त करणारी अमंगळताले पवित्रस्थानमा उभा राहेल तुम्हीन दखशात.” 16“तवय ज्या यहूदीया प्रांतमा व्हतीन त्यासनी डोंगरकडे पळी जावानं. 17जो धाबावर व्हई त्यानी आपला घरमातील काही बी बाहेर काढाकरता खाल उतरानं नही. 18अनी जो वावरमा राही त्यानी आपला कपडा लेवाकरता मांगे फिरीन येवानं नही. 19त्या दिनसमा ज्यासले दिन राहतीन अनी ज्या लेकरंसले पाजणाऱ्या राहतीन त्यासना भयंकर हाल व्हतीन! 20तरी हिवाळामा किंवा शब्बाथ दिनले तुमले पळनं पडाव नही म्हणीन प्रार्थना करा! 21कारण जगना उत्पत्तिपाईन ते आजपावत वनं नही अनं येवाव नही, अस मोठं संकट त्या काळमा ई. 22अनी देव त्या दिनसले थोडा नही करता तर; कोणताच माणुसना निभाव लागता नही, पण ज्यासले निवडेल शे त्यासनाकरता त्या दिन थोडा कराई जातीन.”

23त्या येळले कोणी तुमले म्हणी, “दखा, ख्रिस्त आठे शे! किंवा तठे शे!” तर खरं मानु नका. 24कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन; त्या असा मोठा चिन्ह अनं चमत्कार दखाडतीन की ज्यासले देवनी निवडेल शे त्यासले सुध्दा फसाडतीन. 25दखा! मी हाई पहिलेच तुमले सांगीन ठेयेल शे.

26“किंवा, जर कोणी तुमले म्हणी, ‘दखा, तो जंगलमा शे!’ तर तठे जावु नका; अनी कोणी म्हणी, ‘दखा, तो मझारनी खोलीमा शे!’ तर खरं मानु नका. 27कारण जशी ईज पुर्व दिशाकडतीन निंघीन पश्चिम दिशापावत चमकस तसं मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई.”

28जठे प्रेत शे, तठे गिधाड जमतीन.

मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं

29“त्या दिनसमाधला संकटना मांगतीन लगेच सुर्य अंधकारमय व्हई, चंद्र प्रकाश देवाव नही, तारा आकाशमातीन नष्ट व्हतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. 30तवय मनुष्यना पोऱ्यानं चिन्ह आकाशमा दखाई; अनी पृथ्वीवरला सर्व जातना लोके शोक करतीन त्या मनुष्यना पोऱ्याले आकाशना ढगसवर बशीसन, पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन येतांना दखतीन. 31तुतारीसना महानादनासंगे, मी मना दूतसले धाडसु, अनी त्या पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत मना निवडेल लोकसले चाऱ्ही दिशाकडतीन गोया करसु.”

अंजिरनं झाडना दृष्टांत

32“आते अंजिरना झाडना दृष्टांत ल्या, त्याले कवळी फांदी ईसन पानटा फुटू लागणात म्हणजे उन्हाळा जोडे येल शे अस तुमले समजस. 33जवय तुम्हीन ह्या सर्व गोष्टी दखशात, तवय मी दारजोडे शे, अस समजा. 34मी तुमले सत्य सांगस, जोपावत हाई सर्व पुरं व्हत नही तोपावत हाई पिढीना अंत व्हवाव नही. 35आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही.”

कोणलेच तो दिन अनी येळ माहीत नही

36“त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्ग माधला देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे. 37नोहाना दिनसनामायक मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. 38तवय जस जलप्रलय येवाना पहीलेना दिनसमा नोहा जहाजमा जास नही तोपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी ली राहींतात, लगीन करी दी राहींतात; 39तवय जलप्रलय ईसन त्यासले वाहीन लई गया तोपावत त्यासले समजनं नही, तसच मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. 40त्या येळले वावरमा काम करनारा दोन जणसमातीन; एक उचलाई जाई अनी एक तठेच ठेवाई जाई. 41जातावर दळनाऱ्या दोन बायासपैकी एक उचलाई जाई अनं एक तठेच ठेवाई जाई. 42यामुये, जागृत ऱ्हा, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही. 43आखो, हाई समजी ल्या की, कोणता येळले चोर येवाव शे हाई जर घरमालकले माहीत ऱ्हातं, तर तो जागा ऱ्हाता अनी आपलं घर चोरले फोडु नही देता. 44यामुये तुम्हीन तयार ऱ्हा, तुमले वाटाव नही त्या येळले मनुष्यना पोऱ्या ई.”

ईश्वासु किंवा अईश्वासु दास

45असा ईश्वासु अनं ईचारशील कारभारी कोण शे? ज्याले त्याना मालक आपला सेवकसवर अधिकारी नेमी यानाकरता की, तो त्यासले येळवर जेवण दी. 46मालक ई तवय जो दास तसं करतांना त्याले दखाई, तो दास धन्य! 47मी तुमले सत्य सांगस की, मालक त्या दासले आपली सर्व मालमत्तावर अधिकारी नेमी. 48पण जर तो दुष्ट दास व्हई तर तो आपला मनमा म्हणी, मना मालकले येवाले आखो बराच येळ लागी. 49अनी तो आपला सोबतना दाससले मारू लागना अनं दारूड्याससंगे खाऊ पिऊ लागना, 50तवय दास मालकनी वाट दखत नही त्या दिनले अनी त्याले माहीत नही त्या येळले त्याना मालक ईसन, 51त्या दासले कापी टाकी अनी ढोंगीसनासंगे त्याले टाकी दी. तठे रडनं अनी दात खानं चाली

Ilustración artística: una interpretación, no un registro histórico.

¿Sabías que…?

La caída del templo y la venida del Hijo del Hombre

  • Después de salir del templo, Jesús se sentó en el Monte de los Olivos, y los discípulos se acercaron a él en privado para preguntarle cuándo sucederían estas cosas y cuál sería la señal de su venida y del fin de la era. El Monte de los Olivos es una sierra al este de Jerusalén, llamada así por los olivos que cubren sus laderas, y está separada de la ciudad por el valle del Cedrón.Fuentes: el propio texto bíblico · Mount of Olives
  • Jesús dice que, cuando vean en el lugar santo la abominación de la desolación descrita por el profeta Daniel, los que estén en Judea deben huir a los montes, sin detenerse a recoger nada de la casa o del campo. Bajo los romanos, en el tiempo de Cristo, Judea era la más meridional de las tres divisiones de Palestina, distinta de Galilea y Samaria, e incluía los territorios de las tribus de Judá, Benjamín, Dan, Simeón y parte de Efraín.Fuentes: el propio texto bíblico · Judea
  • Jesús compara la venida del Hijo del Hombre con los días de Noé: antes del diluvio, la gente comía y bebía, se casaba y daba en casamiento, hasta el día en que Noé entró en el arca, y seguía sin darse cuenta hasta que el diluvio se los llevó a todos. El capítulo, por tanto, exhorta a los lectores a velar, porque no saben el día en que vendrá su Señor.Fuentes: el propio texto bíblico

Notas escritas con ayuda de IA a partir de fuentes abiertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, dominio público) y revisadas antes de publicarse.

Lugares de este capítulo

  • Mount of Olives · 31.778, 35.246 · versículo 3
  • Holy Place · Hoy: on Mount Moriah · 31.778, 35.236 · versículo 15
  • Judea · Hoy: Judea 1 · 31.777, 35.234 · versículo 16

Solo aparecen lugares identificados con alta confianza (90 % o más según las fuentes académicas reunidas por OpenBible). Mapa de la época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa actual: © colaboradores de OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).

Créditos y licencia de esta traducción
प्रेम संदेश
The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible)
copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra
Language: अहिराणी‎ (Ahirani)
Contributor: The Word for the World International
प्रेम संदेश
जुना करार, 2025
The Old Testament Books in Ahirani Language
The Word for the World International
This translation is made available to you under the terms of the
Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.
You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:
You include the above copyright and source information.
If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes.
If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.
Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents.
For other uses, please contact the respective copyright owners.
Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.
2025-07-11

Fuente: http://ebible.org/ahr/ · eBible.org

Habla con nosotros

Cuéntanos desde dónde lees, cómo te ha ayudado la Biblia o qué podemos mejorar. Leemos todos los mensajes.