Nations Bible

Mateo 23

प्रेम संदेश · Toca un versículo para ver sus referencias cruzadas.

येशु शास्त्री अनं परूशीसना जाहीरपणे निषेध करस

1तवय येशु, लोकसनी गर्दीले अनी त्याना शिष्यसले बोलना, 2शास्त्री अनं परूशी या मोशेना आसनवर बठेल शेतस. 3यामुये त्या जे काही तुमले सांगतीन ते पाळा अनं तस वागा, पण त्या जश करतस तस करू नका; कारण त्या जे सांगतस ते करतस नही, 4त्या जड ओझं बांधीन लोकसना खांदावर टाकतस, पण त्या स्वतः त्याले बोट बी लावतस नही; 5अनी त्या आपला सर्वा कामे लोकसले दखाडाकरता करतस, त्या आपला ताईत मोठा बनाडतस अनं आपला कपडासना किनारले गोंडा लाईन आम्हीन भलता पवित्र शेतस असा दखाडतस. 6पंगतमा मुख्य स्थान अनं सभास्थानमा मुख्य आसन, 7बजारमा लोकसकडतीन आदर करी लेवाणं अनं स्वतःले गुरजी, अस म्हणी लेवाणं हाई त्यासले आवडस 8तुम्हीन स्वतःले लोकसकडतीन गुरजी म्हणी लेवु नका; कारण तुमना गुरू एक शे अनं तुम्हीन सर्व भाऊ-भाऊ शेतस. 9जगमा कोनले बी पिता म्हनान नही, कारण तुमना पिता एकच शे अनं तो स्वर्गामा शे. 10तसच तुम्हीन स्वतःले स्वामी म्हणी लेवु नका कारण तुमना एकच स्वामी शे, तो म्हणजे ख्रिस्त शे. 11तुमनामा जो मोठा शे त्यानी तुमना सेवक व्हवाले पाहिजे. 12जो कोणी स्वतःले मोठा माणुस समजी, त्याले सर्वात खालना माणुस म्हणतीन, अनी जो कोणी स्वतःले लिन नम्र बनाडी त्या माणुसले मोठा म्हणतीन.

येशु ढोंगीपननी निंदा करस

13अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण लोकसनी मझार जावाले नको म्हणीन तुम्हीन स्वर्गना राज्यनं दार बंद करतस; तुम्हीन स्वतःबी मझार जातस नही अनी मझार जाणारासले बी जाऊ देतस नही. 14अरे शास्त्री अनी परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन विधवासना घरसना नुकसान करी टाकतस अनं दिखावाकरता मोठी प्रार्थना करतस, यामुये तुमले सर्वात जास्त भोग भोगना पडी. 15अरे शास्त्रीसवन अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन एक शिष्य बनाडाकरता जमीन अनं समुद्र पालथा घालतस अनी तो भेटना तर तुम्हीन त्याले स्वतःपेक्षा दुप्पट नरकना भागीदार बनाडतस. 16अरे वाट दखाडणारा आंधयासवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन म्हणतस, कोणी मंदिरनी शप्पथ लिधी तरी काही हरकत नही पण मंदिरमा जे सोनं शे, त्यानी शप्पथ लिधी तर ती मोडता येवाव नही. 17अरे मुर्ख अनं आंधया लोकसवन, मोठं काय शे, ते सोनं की ज्यामुये ते सोनं पवित्र व्हयेल शे ते मंदिर? 18तुम्हीन म्हणतस कोणी वेदीनी शप्पथ लिधी तर काहीच हरकत नही, पण जर कोणी तिनावर अर्पण करतस त्या अर्पणनी शप्पथ लिधी तर ती मोडता येवाव नही. 19अरे आंधयासवन, मोठं काय शे; अर्पण की, अर्पणले पवित्र करस ती वेदी? 20पण जो कोणी वेदीनी शप्पथ लेस तो तिनी अनी तिनावर जे काही ठेयल शे त्यानी शप्पथ लेस; 21अनी जो कोणी मंदिरनी अनं त्यामा राहणारा देवनी शप्पथ लेस; 22अनी जो स्वर्गनी शप्पथ लेस तो देवना सिंहासन नी अनी त्यावर जो बठस त्यानी बी शप्पथ लेस. 23अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण पुदिना, सौफ अनी जिरा याना दशांश तुम्हीन देतस अनी नियमशास्त्रमाधल्या मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया अनं ईश्वास यासले तुम्हीन धाकल्या गोष्टी समजीन सोडी दिध्यात; ह्या गोष्टी कराले पाहिजे व्हत्यात, तसच आखो महत्वन्या गोष्टी शेतस त्यासले पण तुम्हीन सोडी देऊ नका. 24अरे आंधळी वाट दखाडनारासवन, तुम्हीन मच्छरले निवडीन काढतस अनं उंटले गिळी टाकतस. 25अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन तुमना धिक्कार असो! तुम्हीन बी आपली ताटवाटी बाहेरतीन घाशीन पुशीन स्वच्छ करतस पण मझारमा हावरटपणा अनं जुलूम यासनी घाण भरी ठेयल शे. 26अरे आंधळ्या परूशी, पहिले वाटी मझारतीन साफ करा, म्हणजे ती बाहेरतीन साफ व्हई. 27अरे शास्त्रीसवन अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन चुना लायेल कबरसनामायक शेतस, त्या बाहेरतीन सुंदर दखातस, पण मझारतीन मरेलसना हाडसनी अनं सर्व प्रकारना घाणनी भरेल शेतस; 28तस तुम्हीन बाहेरतीन लोकसले न्यायी दिसतस, पण मझारतीन ढोंग अनं अधर्मनी भरेल शेतस.

येशुनाद्वारा त्यासनी शिक्षा

29अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण तुम्हीन संदेष्टासना कबरी बांधतस अनं साधु संतना कबरसले तुम्हीन सजाडतस. 30अनी म्हणतस आम्हीन आमना वाडवडीलसना काळमा त्यासनासंगे राहतुत तर संदेष्टासनी हत्या करामा आम्हीन त्यासले साथ नही देतुत. 31यावरतीन तुम्हीन स्वतःच सांगतस की, तुम्हीन संदेष्टासनी हत्या करनारासना पोऱ्या शेतस; 32तुम्हीन, तुमना पुर्वजसनी जी वाईट करणी करीसन आर्ध माप भरेल शे, ते तुम्हीन दुष्टाई करीसन पुरं भरी टाका. 33अरे सापसवन, सापसना पिल्लसवन नरकमा जावानी शिक्षा तुम्हीन कशी चुकाडशात? 34म्हणीन दखा, मी तुमनाकडे संदेष्टासले, ज्ञानी लोकसले अनं शास्त्री यासले धाडसु; तुम्हीन त्यामाधला कित्येक जणसले मारी टाकशात अनं काहीसले क्रुसखांबवर खियासघाई ठोकीन मारशात अनी बाकीनासले तुमना सभास्थानमा फटका मारशात अनं प्रत्येक शहरमा त्यासले त्रास देत फिरशात.

35अनी जितला न्यायी लोकसनं रंगत पृथ्वीवर व्हावाडेल शे ते तुमना माथे पडी, याना अर्थ न्यायी हाबेल पाईन तर बरख्याना पोऱ्या जखऱ्या पावत, ज्यासले तुम्हीन मंदिर अनी वेदीना मझार मारी टाकेल शे. 36मी तुमले सत्य सांगस, की ह्या सर्वा गोष्टी हाई पिढीना माथे पडीतीन.

यरूशलेम शहरबद्दल येशुनी कळकळ

37“यरूशलेमा, यरूशलेमा, तु संदेष्टासले मारी टाकस अनी ज्यासले तुनाकडे धाडतस त्यासले तु दगडमार करस, मनी कितलींदाव ईच्छा व्हती की, जशी कोंबडी तिना पिल्लासले आपला पंखखाल गोळा करस तसच मी बी तुना पोऱ्यासले गोळा करसु,” पण तुनी ईच्छा नव्हती! 38म्हणीन आते तुमनं घर ओसाड अवस्थामा तुमलेच सोपी देयल शे. 39मी तुमले सांगस की, आत्तेपाईन “प्रभुना नावतीन येणारा तो आशिर्वादित शे, अस म्हणशात तोपावत मी तुमना नजरमा पडावु नही.”

¿Sabías que…?

Los ayes de Jesús y el lamento por Jerusalén

  • Jesús habla de la sangre justa derramada desde Abel, el segundo hijo de Adán y Eva, a quien mató su hermano Caín, hasta Zacarías, hijo de Berequías, asesinado entre el templo y el altar. Un relato relacionado dice que esto alude a Zacarías, hijo o nieto del sumo sacerdote Joiada, que fue apedreado en el atrio del templo por orden del rey, después de condenar al rey y al pueblo.Fuentes: el propio texto bíblico · Abel · Zacharias · Jehoiada
  • Jesús compara su anhelo de reunir a los hijos de Jerusalén con una gallina que junta a sus polluelos bajo las alas. Una nota de diccionario dice que esta ave conocida era común entre los judíos de Palestina en tiempos posteriores, y que solo se menciona en este lamento y en el lamento semejante de Lucas.Fuentes: el propio texto bíblico · Josiah
  • El lamento se dirige a Jerusalén, una ciudad de montaña cuyo nombre se explica como “posesión de paz” o “fundamento de paz”. La forma dual del nombre probablemente se refiere a los dos montes sobre los que fue construida, Sion y Moria, o, como algunos suponen, a las partes alta y baja de la ciudad. Jesús dice que la ciudad mata a los profetas y apedrea a los que le son enviados, y que su casa le queda desolada.Fuentes: el propio texto bíblico · Jerusalem

Notas escritas con ayuda de IA a partir de fuentes abiertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, dominio público) y revisadas antes de publicarse.

Lugares de este capítulo

  • Jerusalem · 31.777, 35.234 · versículo 37

Solo aparecen lugares identificados con alta confianza (90 % o más según las fuentes académicas reunidas por OpenBible). Mapa de la época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa actual: © colaboradores de OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).

Créditos y licencia de esta traducción
प्रेम संदेश
The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible)
copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra
Language: अहिराणी‎ (Ahirani)
Contributor: The Word for the World International
प्रेम संदेश
जुना करार, 2025
The Old Testament Books in Ahirani Language
The Word for the World International
This translation is made available to you under the terms of the
Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.
You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:
You include the above copyright and source information.
If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes.
If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.
Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents.
For other uses, please contact the respective copyright owners.
Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.
2025-07-11

Fuente: http://ebible.org/ahr/ · eBible.org

Habla con nosotros

Cuéntanos desde dónde lees, cómo te ha ayudado la Biblia o qué podemos mejorar. Leemos todos los mensajes.