Nations Bible

Mateus 13

प्रेम संदेश · Toque num versículo para ver as referências cruzadas.

पेरणी करनाराना दृष्टांत

1त्या दिन येशु घरमाईन निंघीसन समुद्र किनारले जाईन बसना. 2तवय लोकेसनी ईतली मोठी गर्दी त्यानाजोडे जमनी; म्हणीन तो नावमा जाईन बसना अनं सर्वा लोके किनारवर उभा राहिनात. 3मंग त्यानी त्यासले दृष्टांत दिसन बऱ्याच गोष्टी सांगात तवय तो बोलना, “दखा, एक पेरणारा पेरणी कराले निंघना.” 4अनी तो पेरी राहिंता तवय काही बीया वाटवर पडनात अनं पक्षीसनी ईसन ते खाई टाकं. 5काही खडकाळ जमीनवर पडनात, तठे त्यासले पुरेशी जास्त माती मिळनी नही, अनी माती जास्त खोलपावत नव्हती म्हणीन त्या लवकर उगनात. 6अनी जवय सुर्य वर निंघना तवय त्यासले उन लागनं अनं त्या लगेच वाळाई गयात कारण त्यासले मुयाच नव्हतात. 7काही काटेरी झुडपसमा पडनात; पण काटासना झुडपासनी वाढीसन त्यासनी वाढले दाबी टाकं. 8काही बीया चांगली जमीनवर पडनात, मंग त्यासनं कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, अस पीक वनं. 9अनी येशु त्यासले बोलना, ज्यासले कान शेतस त्या ऐकोत. समुद्रमा नाववर चढीसन येशु लोकसनी गर्दीले उपदेश करस|alt="Jesus teaching the crowd by the sea" src="lb00299c.tif" size="col" copy="Horace Knowles ©" ref="१३:२"

दृष्टांतना उपयोग

10मंग शिष्यसनी जोडे जाईसन त्याले ईचारं, तु त्यासनासंगे दृष्टांत दिसन का बरं बोलस? 11येशुनी त्यासले उत्तर दिधं, “स्वर्गना राज्यना रहस्य ओळखाना दान तुमले देयल शे, पण त्यासले देयल नही.” 12कारण ज्यानाजोडे शे त्याले अजुन भेटी अनं त्याले भरपुर व्हई, पण ज्यानाजोडे काहीच नही त्यानाकडे त्यानं जे काही व्हई ते पण त्यानाकडतीन काढी लेतीन. 13यामुये मी त्यासनासंगे दृष्टांत दिसन बोलस; कारण त्यासले दखाले मिळस, पण दखतस नही, ऐकाले मिळस पण ऐकतस नही, अनं समजी बी लेतस नही. 14यशयाना संदेश त्यासना विषयी पुर्ण व्हई ऱ्हाईना शे; तो असा की, तुम्हीन ऐकशात खरं, पण तुमले समजावुच नही, अनं दखशात खरं, पण तुमले दिसावुच नही; 15कारण ह्या लोकसना मन कठीण व्हई जायेल शे, त्या बधीर कानघाई ऐकतस, अनी त्यासनी आपला डोया झाकी लियेल शेतस; यानाकरता की, त्यासनी डोयासघाई दखाले नको, कानसघाई ऐकाले नको, मनमातीन समजाले नको, त्यासनी वळाले नको, अनी मी त्यासले बरा कराले नको. 16पण धन्य शेतस, तुमना डोया, कारण त्या दखी ऱ्हाईनात; अनी धन्य शेतस, तुमना कान कारण त्या ऐकी ऱ्हाईनात. 17मी तुमले खरंखरं सांगस की, तुम्हीन ज्या दखतस तेच दखाकरता बराच संदेष्टा अनं धार्मीकजण उत्साही व्हतात, तरी त्यासले दखाले मिळनं नही; अनी तुम्हीन ज्या ऐकतस तेच ऐकासाठे त्या उत्साही व्हतात, तरी त्यासले ऐकाले मिळनं नही.

पेरणी करनाराना दृष्टांताना अर्थ

18आता पेरणाराना दृष्टांत ऐकी ल्या. 19कोणी राज्यनं वचन ऐकस पण ते त्याले समजस नही; तवय तो दुष्ट ईसन त्याना मनमधला पेरेल वचन काढी लेस; वाटवर पेरेल तो हाऊ शे. 20खडकाळ जमीनवर पेरेल तो हाऊ शे की, वचन ऐकस, अनं तवळच आनंद करस; 21पण त्यासले मुया रास नही त्यामुये त्या थोडाच काळ टिकाव धरतस; अनी वचनमुये संकट वना किंवा छळ व्हयना म्हणजेच तो अडखळाले लागस. 22काटेरी झुडपसमा पेरेल तो हाऊ शे की, वचन ऐकस; पण संसारनी चिंता मोह या त्यानी वचननी वाढले दाबी टाकस, अनी तो निष्फळ व्हस. 23चांगली जमीनवर पेरेल या शेतस की, त्या वचन ऐकीन समजतस; तर त्या फळ देतस; कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट, असा फळ देतस.

निदाणना दृष्टांत

24त्यानी त्यासले दुसरा दृष्टांत दिधा की, स्वर्गनं राज्य त्या माणुसना मायक शे, ज्यानी आपला शेतमा चांगलं बी पेरं. 25लोके झोपमा व्हतात तवयच त्याना वैरी ईसन गहुमा निदण पेरीसन गया; 26पण जवय शेतमा पिकले पानटा फुटीन अनं कणीसमा दाणा वनात तवय निदण बी दखायनात. 27तवय घरमालकना नोकरसनी ईसन त्याले सांगं, महाराज, आपन आपला शेतमा चांगलं बी पैरा ना? मंग त्यामा निदाण कोठेन वनं? 28तवय मालक त्यासले बोलना, हाई काम कोणी वैरीनं शे. नोकरसनी त्याले सांगं, आम्हीन जाईसन त्यासले गोया करूत अशी तुमनी ईच्छा शे का? 29तो त्यासले बोलना, नही, तुम्हीन निदाणले गोया करशात त्यानाबरोबर कदाचित गहुले पण उपटी टाकशात 30कापणीनी येळपावत दोन्हीसले बराबर वाढू द्या, मंग कापणीना येळले मी मजुरसले सांगसू की, पहिले निदाण गोया करा, अनं जाळाकरता त्याना पेंढ्या बांधा; अनी गहु मना कोठारसमा साठाडा.

मोहरीना दाना अनं खमीरनं उदाहरण

31येशुनी त्यासले अजुन एक उदाहरण दिसन सांगं, की, स्वर्गनं राज्य मोहरीना दानासारखं शे; ते कोणी एक माणुसनी लिसन आपला वावरमा जाईन लाई दिधं; 32तो तर सर्वा दानासमा बारीक शे, तरी तो वाढावर पालाभाज्याच पेक्षा मोठा व्हईन त्याना असं झाड व्हस की, आकाशमधला पक्षी ईसन त्याना फांद्यासमा घरटा बांधीसन राहतस.

दृष्टांतना प्रयोग

33त्यानी त्यासले अजुन एक दृष्टांत सांगा, की, स्वर्गना राज्य खमीरना सारखं शे; ते एक बाईनी लिसन तीन माप पिठमा लपाईन ठेवं, म्हणीन ते खमीर शेवट सर्व फुगी गयं. 34या सर्वा गोष्टी येशुनी दृष्टांत दिसन लोकसनी गर्दीले सांग्यात; अनी उदाहरणशिवाय तो त्यासनासंगे काहीच बोलना नही; 35हाई असाकरता की, संदेष्टासनाद्वारा जे सांगामा येल व्हतं ते पुर्ण व्हावं; ते असं की, मी मनं तोंड उघाडीसन उदाहरण दिसु; जगना सुरवातपाईन जे गुप्त ते मी प्रकट करसु.

निदाणना उदाहरणना अर्थ

36नंतर येशु लोकसनी गर्दीले निरोप दिसन घरमा गया. अनी त्याना शिष्य त्यानाकडे ईसन बोलनात, वावरमधला निदणना उदाहरणना आमले फोड करीसन सांगा. 37त्यानी उत्तर दिधं की, चांगलं बी पेरणारा हाऊ मनुष्यना पोऱ्या शे; 38शेत हाई जग शे; चांगलं बी हाई राज्याना पोऱ्या शेतस; निदण हाई त्या दुष्टना पोऱ्या शेतस; 39ते पेरणारा वैरी हाऊ सैतान शे; कापणी हाई या काळनी समाप्ती शे; अनी कापणी करनारा या देवदूत शेतस. 40यामुये जश निदाण गोया करीसन अग्नीमा जाळतस, तसच काळना समाप्तीना येळले व्हई. 41मनुष्यना पोऱ्या आपला देवदूतसले धाडी, अनी त्या सर्वा अडखळा आणनारासले अनं अधर्म करनारासले त्याना राज्यमाईन गोया करतीन. 42अनं त्यासले नरक अग्नीना भट्टीमा टाकतीन; तठे त्यासनं रडानं अनं दात खाणं राही. 43तवय “धार्मीकजण आपला बापना राज्यमा सूर्याना मायक ‘चमकतीन’ ज्याले कान शे तो ऐको.”

मोती, ठेव अनं जाळं यासना दृष्टांत

44स्वर्गनं राज्य शेतमा लपाईन ठेयल धनसारखं शे; ते एखादा माणुसले सापडावर त्यानी ते लपाईन ठेवं, अनी आनंद व्हवामुये त्यानी जाईसन आपला सर्व काही ईकी टाकं, अनी मंग ते शेत ईकत लिधं.

चांगला मोतीना दृष्टांत

45अजुन स्वर्गनं राज्य चांगला मोतीना शोध करनारा एखादा व्यापारीना सारखं शे; 46त्याले एक अति मोलवान मोती आढळना तवय जाईसन त्यानी आपलं सर्वा काही ईकी टाकं अनी ते ईकत लिधं.

मासा धरनाराना जाळना दृष्टांत

47अजुन स्वर्गनं राज्य समुद्रमा टाकेल जाळानामायक शे; ज्यामा सर्वा प्रकारना जीव एकत्र सापडतस. 48ते भरावर माणसंसनी काठवर ओढी आणं अनी त्यासनी बशीसन ज्या चांगला त्या भांडामा गोया करात, अनं वाईट त्या फेकी दिधात. 49तसच हाई युगना समाप्तीमा व्हई; देवदूत ईसन धार्मीकसपाईन दुष्टासले वेगळा करतीन; 50अनी त्यासले अग्नीना भट्टीमा टाकतीन, तठे रडानं अनं दातखाणं राही.

जुना अनी नवाना दृष्टांत

51तुमले या गोष्टी समजन्यात का? त्या त्याले बोलनात, हा. 52तवय त्यानी त्यासले सांगं, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गना राज्यना शिष्य व्हयेल शे तो आपला भांडामाईन नवा जुना पदार्थ काढनारा माणुसना मायक शे.

येशुना नासरेथमा स्वीकार करतस नही

53मंग असं व्हयनं की, या दृष्टांत समाप्त करावर येशु तठेन निंघी गया; 54अनी आपला गाववर येवावर त्यानी त्यासना सभास्थानमा त्यासले असं शिकाडं की, त्या थक्क व्हईसन बोलनात की, हाई ज्ञान अनं हाई सामर्थ्य याले कोठेन प्रकट व्हयनं? 55काय हाऊ सुतारना पोऱ्या नही शे का? यानी मायले मरीया म्हणतस ना? याकोब, योसेफ, शिमोन अनं यहूदा, या त्याना भाऊ शेतस ना? 56अनी याना सर्व बहिणी या आपलाबरोबर राहतस नही का? तर हाई सर्वा याले कोठेन मिळनं? 57अस ऐकीन त्यासले ठोकर लागनी. पण येशुनी त्यासले सांगं, संदेष्टाले आपला देश अनं आपला घर, नातेवाईक यासमा सन्मान मिळस नही. 58त्यासना अईश्वासमुये त्यानी तठे जास्त चमत्कार करात नही.

Ilustração artística — interpretação, não registro histórico.

Você sabia?

Parábolas do Reino dos Céus

  • No dia que este capítulo descreve, Jesus saiu de casa e sentou-se à beira do mar. A multidão ficou tão grande que ele entrou num barco e ensinou dali, enquanto o povo permanecia em pé na praia, e não lhes falou nada senão em parábolas. Uma cronologia data essas parábolas à beira-mar em 28 d.C.Fontes: o próprio texto bíblico · Seaside Parables and Miracle
  • Quando os discípulos perguntaram por que ele falava ao povo em parábolas, Jesus respondeu que o conhecimento dos mistérios do reino dos céus lhes tinha sido dado, mas não às multidões. Disse que a profecia de Isaías se cumpria nas multidões: continuariam ouvindo e vendo, mas jamais entenderiam ou perceberiam, porque o coração delas se havia endurecido. O Easton’s Bible Dictionary (1897) descreve Isaías como filho de Amoz, que profetizou durante os reinados de Uzias, Jotão, Acaz e Ezequias.Fontes: o próprio texto bíblico · Isaiah
  • Mais tarde, Jesus chegou à sua cidade natal, ensinou na sinagoga, e o povo se ofendeu com ele. Perguntaram se ele era o filho do carpinteiro, nomearam sua mãe Maria e seus irmãos Tiago, José, Simão e Judas, e observaram que suas irmãs viviam entre eles; por causa da incredulidade deles, ele não fez muitos milagres ali. Maria é identificada como esposa de José e mãe de Jesus, Simão como um dos irmãos do Senhor, e uma cronologia data essa segunda rejeição em Nazaré no ano 29 d.C.Fontes: o próprio texto bíblico · Mary (Mother of Jesus) · Simon · 2nd Rejection at Nazareth

Notas escritas com auxílio de IA a partir de fontes abertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, domínio público) e revisadas antes de publicar.

Lugares deste capítulo

  • Nazareth · 32.702, 35.298 · versículo 54

Só aparecem lugares com identificação de alta confiança (90% ou mais segundo as fontes acadêmicas reunidas pelo OpenBible). Mapa da época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa atual: © colaboradores do OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).

Créditos e licença desta tradução
प्रेम संदेश
The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible)
copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra
Language: अहिराणी‎ (Ahirani)
Contributor: The Word for the World International
प्रेम संदेश
जुना करार, 2025
The Old Testament Books in Ahirani Language
The Word for the World International
This translation is made available to you under the terms of the
Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.
You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:
You include the above copyright and source information.
If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes.
If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.
Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents.
For other uses, please contact the respective copyright owners.
Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.
2025-07-11

Fonte: http://ebible.org/ahr/ · eBible.org

Fale com a gente

Conte de onde você lê, como a Bíblia tem te ajudado ou o que podemos melhorar. Lemos todas as mensagens.