Lucas 9
प्रेम संदेश · Toque num versículo para ver as referências cruzadas.
येशु बारा प्रेषितसले प्रचारले धाडस
1मंग येशुनी बारा शिष्यसले एकत्र बलाईन त्यासले सर्व दुष्ट आत्मा काढाना अनी रोग बरा कराना अधिकार दिधा, 2अनी त्यानी देवराज्यना प्रचार कराले अनं रोगीसले बरं कराले त्यासले धाडी दिधं. 3त्यानी त्यासले सांगं, “प्रवासकरता काहीच ली जाऊ नका, काठी, झोळी, भाकर, पैसा बी लई जाऊ नका, दोन सदरा बी ली जाऊ नका. 4ज्या घरमा तुम्हीन जाशात, त्याच घरमा थांबा अनं तठेनच निंघी जा. 5अनी जो तुमना स्विकार कराव नही, तवय त्या गावमातीन निंघतांना तुम्हीन तुमना पायनी धुळ तठेच झटकी टाका, यामुये त्यासनाविरूध्द हाई साक्ष व्हई.”
6मंग त्या निंघीन सर्वीकडे गावसमा सुवार्ता सांगत अनं रोग बरा करत फिरनात.
हेरोद गोंधळी जास
7जवय गालीलना हेरोद राजानी त्या सर्व गोष्टीसबद्दल ऐक ज्या घडी राहींतात, तो त्या ऐकीसन भलता गोंधळमा पडना, कारण बाप्तिस्मा करनारा योहान मरेल मातीन ऊठेल शे अस बराच जणसनी त्याले सांगं. 8बराच जणसनी एलिया प्रकट व्हयेल शे अस सांगं, अनी बराच जणसनी जुना संदेष्टास माधला कोणतरी ऊठेल शे अस सांगं. 9हेरोद बोलना, “मी योहाननं मुंडक कापाले सांगं, पण ज्यानाबद्दल मी ह्या गोष्टी ऐकी राहिनु तो कोण शे?” ह्यावरतीन येशुले भेटानी त्याले उत्सुकता लागनी.
येशु पाच हजार लोकसले जेवण देस
10मंग प्रेषितसनी परत ईसन त्यासनी जे करेल व्हतं ते येशुले सांगं. तवय तो त्यासले लिसन बेथसैदा नावना गावले एकांतमा गया. 11पण लोकसनी गर्दीले हाई माहित पडणं अनी त्या पण त्यानामांगे गयात, तवय येशुनी त्यासनं स्वागत करीसन त्यासनासंगे देवना राज्यबद्दल बोलना, अनी ज्यासले बरं व्हवानी ईच्छा व्हती त्यासले त्यानी बरं करं.
12जवय सुर्य बुडाले लागना, तवय बारा शिष्य ईसन त्याले बोलनात, “लोकसनी गर्दीले धाडी द्या, म्हणजे त्या आजुबाजूना गावसमा अनं वावरसमा जाईन ऱ्हावाले अनं खावाले काहीतरी शोधतीन, कारण आपण आठे एकांतमा शेतस.”
13पण येशु त्यासले बोलना, तुम्हीनच त्यासले काहीतरी खावाले द्या.
त्या बोलनात, आमनाकडे पाच भाकरी अनं दोन मासा यासना शिवाय काहीच नही, तुमले काय वाटस आमले जाईन या लोकसकरता जेवण ईकत लईनं पडी का? 14त्या जवळपास पाच हजार माणसे व्हतात.
तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं की, पन्नास पन्नासन्या पंगतमा त्यासले बसाडा.
15त्यासनी तसच सर्वासले बसाडं. 16तवय येशुनी त्या पाच भाकरी अनं त्या दोन मासा लिसन वर स्वर्गकडे दखीन देवना उपकार मानात, अनी त्या मोडीन लोकसनी गर्दीले वाढाकरता शिष्यकडे दिध्यात. 17तवय सर्वजण जेवण करीसन तृप्त व्हयनात, अनी त्यासनी जे उरेल व्हतं त्याना बारा डालक्या उचल्यात.
येशु हाऊ तारणारा ख्रिस्त शे अस पेत्र कबुल करस
18नंतर अस व्हयनं की, “येशु एकांतमा प्रार्थना करी राहिंता तवय त्याना शिष्य त्यानासंगे व्हतात, मंग त्यानी त्यासले ईचारं. मी कोण शे, लोक माले काय म्हणतस?”
19त्यासनी उत्तर दिधं, काहीजण म्हणतस बाप्तिस्मा करनारा योहान, “काहीजण एलिया, अनी काही लोक जुना संदेष्टासमातीन कोणतरी ऊठेल शे अस म्हणतस.”
20त्यानी त्यासले ईचारं, तुम्हीन माले काय म्हणतस?
पेत्रनी उत्तर दिधं, तु देवनी धाडेल तारणारा ख्रिस्त शे.
स्वतःना मृत्यू अनं पुनरूत्थानबद्दल येशुनी करेल भविष्य
21येशुनी त्यासले बजाईन सांगं की, हाई कोणलेच सांगु नका,
22आखो येशु शिष्यसले बोलना, “मनुष्यना पोऱ्याले भलता दुःख सहन करना पडतीन, वडील लोके, मुख्य याजक अनं शास्त्री लोके या मना त्याग करतीन, अनं माले मारी टाकतीन, अनी मी तिसरा दिन जिवत व्हसु,” हाई व्हनं आवश्यकच शे.
23त्यानी सर्व लोकसले सांगं, जर कोणी मनामांगे येवाले दखस त्याले आत्मत्याग करना पडी अनी दुःख सहन करना पडतीन, मरनं पडी, असासनीच मनामांगे येवानं. 24जो कोणी आपला जिव वाचाडाले दखस तो त्याले गमाडी, पण जो कोणी मनाकरता आपला जिव गमाडी, तो त्याले वाचाडी. 25एखादानी सगळं जगनं सुख कमाडं, अनी स्वतःना जिव गमाडा किंवा स्वतःना नाश करी लिधा तर त्याले काय लाभ? 26ज्याले कोणले मनी अनी मना वचननी लाज वाटी, त्यानी लाज जवय मनुष्यना पोऱ्या स्वतःना, पिताना अनं पवित्र देवदूतना गौरवमा ई, तवय त्याले बी वाटी. 27मी तुमले सत्य सांगस की, आठे उभा राहणारासपैकी काही लोके असा शेतस की, त्या देवनं राज्य दखतस नही तोपावत त्यासले मरणना अनुभव येवावच नही.
येशुनं रूपांतर
28या गोष्टी सांगा नंतर अस व्हयनं की आठ दिन नंतर पेत्र, योहान अनी याकोब यासले संगे लिसन येशु प्रार्थना कराकरता डोंगरवर गया. 29अनी तो प्रार्थना करी राहींता तवय लगेच त्याना चेहरानं रूपांतर व्हईसन त्याना कपडा धवळा व्हईसन चमकाले लागनात. 30अनी दखा, मोशे अनं एलिया या दोन्हीजन, येशुनासंगे बोली राहींतात, 31त्या स्वर्गीय महीमामा प्रकट व्हईसन जो परमेश्वरना उद्देश यरूशलेममा पुरा व्हणार व्हता त्यानाबद्दल म्हणजे त्याना मरणबद्दल गोष्टी करी राहींतात. 32तवय पेत्र अनं त्यानासंगेना लोके गाड झोपमा व्हतात, तरी त्यासनी जागं व्हईन त्यानं रूप अनं त्यानाजोडे उभा राहेल त्या दोन्ही माणससले दखं. 33मंग अस व्हयनं की त्या येशु कडतीन जाई राहींतात तवय पेत्रनी येशुले सांगं, प्रभु, आपण आठे राहसुत हाई बरं व्हई! तर आपण तीन मंडप बनाडु, एक मोशेकरता अनं एक एलियाकरता, हाई जे तो बोलना यानं त्याले भान नव्हतं.
34तो हाई बोली राहींता ईतलामा ढगनी ईसन त्यासले झाकी दिधं; अनी त्या ढगमा झाकाई जातांना घाबरी गयात. 35तवय ढगमातीन अशी वाणी व्हयनी की, “हाऊ मना पोऱ्या, ज्याले मी निवाडेल शे, त्यानं तुम्हीन ऐका!”
36हाई वाणी व्हयनी तवय येशु एकलाच व्हता. शिष्य गप्पच राहीनात अनी त्या दिनसमा ज्या गोष्टी त्यासनी दखेल व्हत्यात त्यामाधलं काहीच शिष्यसनी कोणलेच सांगं नही.
येशु दुष्ट आत्मा लागेल पोऱ्याले बरं करस
37मंग दुसरा दिन येशु अनी त्याना तिन शिष्य डोंगरवरतीन उतरनात तवय मोठी लोकसनी गर्दी त्याले ईसन भेटनी. 38तवय गर्दीमातीन एक माणुस जोरमा वरडीन बोलना, “प्रभु! मी तुमले ईनंती करस, मना पोऱ्याकडे दखा! कारण हाऊ मना एकुलता एक पोऱ्या शे! 39एक दुष्ट आत्मा त्याले धरस अनी तो अचानक वरडस, तो त्याले असा पिळस की, त्याना तोंडमाईन फेस निंघस; त्याले भलता ठेचस अनं लवकर बी सोडस नही. 40तुमना शिष्यसनी दुष्ट आत्मा काढाले पाहिजे म्हणीन मी त्यासले ईनंती करी, पण त्यासले काढता वनं नही.”
41येशुनी त्यासले उत्तर दिधं, “हे अईश्वासी अनं चुकायल पिढी! मी कोठपावत तुमनासंगे ऱ्हासु? अनं सहन करू?” तो त्या माणुसले बोलना, “तु तुना पोऱ्याले मनाकडे लई ये.”
42तो पोऱ्या येशु जोडे ई राहींता ईतलामा दुष्ट आत्मानी त्याले आपटं अनं पिळी टाकं. येशुनी त्या दुष्ट आत्माले धमकाडं, अनी पोऱ्याले बरं करीसन त्याना बापजोडे दिधं. 43तवय देवनी महानता दखीन सर्व लोके आश्चर्यचकीत व्हयनात.
दुसरांदाव येशुनी आपला मृत्युबद्दल करेल भविष्य
येशुनी करेल सर्व कृत्यसवरतीन सर्व लोक आश्चर्य करी राहींतात तवय येशु त्याना शिष्यसले बोलना, 44“हाई गोष्टवर ध्यान द्या! कारण मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले लोकसना हातमा धरीन देवामा येवाव शे.” 45हाई शिष्यसले समजनं नही, कारण त्यासनापाईन ती गुप्त ठेवामा येल व्हती, अनी या गोष्टीसबद्दल येशुला ईचारानी त्यासले भिती वाटनी.
सर्वात मोठा कोण?
46मंग आपलामा मोठा कोण शे या विषयवरतीन शिष्यसमा वाद व्हवाले लागना. 47येशुनी त्यासना मनमातील ईचार वळखीन, एक धाकला बाळले लिधं अनी त्याले आपलाजोडे उभं करं, 48मंग त्यानी शिष्यसले सांगं, “जो कोणी या धाकला बाळले मना नावतीन स्विकारस, तो माले स्विकारस, अनी जो कोणी माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडेल शे त्याले स्विकारस. तुमना सर्वासमा जो धाकला शे तोच श्रेष्ठ शे.”
जो आपला विरोधमा नही तो आपलाच शे
49योहान बोलना, “प्रभु, आम्हीन एक माणुसले तुमना नावतीन दुष्ट आत्मा काढतांना दखं, आम्हीन त्याले मना करं, कारण तो आपलामाधला नव्हता.”
50येशुनी त्यासले सांगं, “त्याले मना करू नका, कारण जो आपला विरोधमा नही तो आपला संगेनाच शे.”
शोमरोनी लोकसना विरोध
51मंग अस व्हयनं की येशुनी स्वर्गमा जावानी येळ जोडे वनी तवय त्यानी यरूशलेमले जावाना दृढ निश्चय करा. 52त्यानी निरोपीसले धाडं, तवय त्या जाईन त्यानाकरता तयारी कराले शोमरोनीसना एक गावमा गयात. 53पण त्यासनी त्याना स्विकार करा नही. कारण तो यरूशलेमकडेच जाई राहींता. 54हाई दखीन त्याना शिष्य याकोब अनं योहान बोलनात, “प्रभुजी, स्वर्गमातीन अग्नी पडीन त्यासना नाश व्हवाले पाहिजे म्हणीन आम्हीन आज्ञा करूत,” अशी तुमनी ईच्छा शे का?
55येशुनी वळीन त्यासले दताडं.
येशुना शिष्य कशा पाहिजेत
56मंग येशु अनी त्याना शिष्य पुढे दुसरा गावले गयात.
57तवय अस व्हयनं की त्या वाटतीन चाली राहींतात तवय एकनी येशुले सांगं, “तुम्हीन जठे कोठे जाशात तठे मी तुमना मांगे ईसु.”
58येशु त्याले बोलना, “कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही.” कोल्हा पिलासनासंगे बिळंमा |alt="Fox with kits in a hole" src="bk00051c.tif" size="col" copy="Horace Knowles ©" ref="९:५८"
59येशुनी दुसराले सांगं, “मनामांगे ये.”
पण तो बोलना, “प्रभुजी, माले पहीले मना बापले पुराले जावु द्या.”
60येशुनी उत्तर दिधं, “मरेलसलेच त्यासना मरेलसले पुरू दे, तु जाईन देवना राज्यना सुवार्ताना प्रचार कर.”
61त्यावर आखो एकजण बोलना, “प्रभुजी, मी तुमना मांगे ईसु, पण पहिले माले मना घरना मंडळीले निरोप देवु दे.”
62येशुनी त्याले सांगं, “जो कोणी नांगरले हात लावावर मांगे दखस, त्याना देवना राज्यमा उपयोग नही.”

Você sabia?
Missão, identidade e o caminho para Jerusalém
- Herodes, o tetrarca, perplexo com o que se dizia de Jesus, é Herodes Antipas, filho de Herodes com Malthace. Ele disse que tinha decapitado João, enquanto alguns afirmavam que João havia ressuscitado dos mortos, outros que Elias, o tesbita, o "Elias" do Novo Testamento, tinha aparecido, e outros ainda que um antigo profeta havia surgido. Uma cronologia desses acontecimentos data a decapitação de João em 29 d.C.Fontes: Herod Antipas · Elijah · John Beheaded · o próprio texto bíblico
- Depois que os apóstolos voltaram, Jesus retirou-se com eles para uma cidade chamada Betsaida, onde acolheu as multidões, falou do reino de Deus e alimentou cerca de cinco mil homens com cinco pães e dois peixes. O dicionário bíblico de Easton (1897) situa essa Betsaida no lado leste do lago, a duas milhas rio Jordão acima, na região de Gaulonitis; Filipe, o tetrarca, ampliou-a e chamou-a Julias, por causa da filha do imperador. Alguns supuseram que havia apenas uma Betsaida, construída dos dois lados do lago, perto de onde o Jordão nele entra; o verbete identifica as ruínas como et-Tel.Fontes: Bethsaida · o próprio texto bíblico
- Pedro, chamado originalmente Simão, respondeu que Jesus é "o Cristo de Deus". Cerca de oito dias depois, Jesus levou Pedro, Tiago e João a um monte para orar; Moisés e Elias apareceram em glória e falaram da partida que Jesus estava para cumprir em Jerusalém. Tiago, irmão mais velho de João e pescador em sociedade com Pedro, estava com eles; ele e João eram chamados Boanerges, "filhos do trovão", provavelmente por causa de sua ousadia e energia, e mais tarde perguntaram se deviam fazer descer fogo do céu sobre uma aldeia de samaritanos que não quis receber Jesus, porque ele seguia para Jerusalém.Fontes: Simon Peter · James (Son of Zebedee) · o próprio texto bíblico
Notas escritas com auxílio de IA a partir de fontes abertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, domínio público) e revisadas antes de publicar.
Lugares deste capítulo
Só aparecem lugares com identificação de alta confiança (90% ou mais segundo as fontes acadêmicas reunidas pelo OpenBible). Mapa da época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa atual: © colaboradores do OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).
Créditos e licença desta tradução
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Fonte: http://ebible.org/ahr/ · eBible.org