Daniel 11
प्रेम संदेश · Toque num versículo para ver as referências cruzadas.
1दारयावेश मेदी याना काळना पहिला वरीसले त्यानी मजबुती कराले अनं त्याले शक्ती देवाले मी उभा ऱ्हायनू.
मिसर देशना अनी सिरीया देशना राजा
2आते मी तुले खरं काय ते दखाडी देस. दख, पारस देशमा तीन राजे उत्पन्न व्हतीन; चौथा त्या सर्वासपेक्षा धनवान व्हई; तो आपला धनना योगतीन बलवान व्हयना म्हणजे तो सर्वासले ग्रीसना राजानाविरूध्द उठाडी. 3अजून एक बलवान राजा उत्पन्न व्हई, तो आपली सत्ता भलता गाजाडी अनी आपला मनले ई तश करी. 4तो उदयमा वना किंवा न वना तवयच त्यानं राज्य मोडीसन चार दिशासमा त्यानं विभाग व्हतीन; तरी त्याना संततीना वाटाले काहीच येवाव नही, अनं त्या राजाना विस्तार पुर्वीप्रमाण ऱ्हावाव नही; कारण त्याना राज्यना नाश करीसन ते त्याना संततीले सोडीन इतरासले देवामा ई.
5दक्षिणना राजा बलवान व्हई अनी त्याना एक सरदार त्यानापेक्षाबी बलवान व्हईसन त्याले राज्य प्राप्त व्हई; त्यानं राज्य मोठं व्हई. 6काही वरीसनी मुदत भरावर त्यासना आपसमा मिलाफ व्हई; दक्षिणना राजानी पोर उत्तरना राजाकडे करारमदार कराले जाई; तरीपण तिनं बाहूबल कायम ऱ्हावाव नही अनी तो अनं त्यानं बाहूबलबी टिकावू नही; तर त्या स्त्रीले ज्यासनी आणात, ज्यानी तिले जन्म दिधा अनं ज्याने त्या काळामा तिले बळ पुरावं त्यानासंगे ती नष्ट व्हई. 7तरी तिना कुळमाधला एकजन त्याना पदवर विराजमान व्हई; तो तिनी जागा ली सैन्यससंगे उत्तरना राजाना गडमा प्रवेश करी अनी त्यासनाबरोबर युध्द करीसन यशस्वी व्हई. 8तो त्यासनी दैवते, ओतीव मुर्ति, अनी त्यासनी सोनारूपानं सुंदर भांडी लुटीसन मिसर देशमा लई जाई; तो उत्तरना राजावर चढाई न करता काही वरीस राही. 9तो सिरीयाना राजाना मुलखमा लढाईना निमित्त जाई अनी तठेन स्वताना देशले परत ई.
10तरी त्याना पोऱ्या लढाई करतीन; मोठं सैन्य जमा करतीन; त्या ईसन देश हस्तगत करीसन पार जातीन; त्या परत ईसन लढाई चालाडीसन त्याना गडपावत जाईन पोचतीन. 11तवय दक्षिणना राजानं क्रोध खवळीसन तो बाहेर पडी अनी उत्तरना राजानाबरोबर युध्द करी; तो पुष्कळ लोकसना समुदाय लिसन निंघी, पण तो समुदाय त्याना हातमा लागी. 12लष्कर जसजसा पुढे चाल करतीन तसतसा दक्षिणना राजानं मन गर्वतीन भरी जाई; तो लाखो लोकसना नाश करी तरी तो यशस्वी व्हवावू नही.
13तवय सिरीयाना राजा परत ई, तो आपलाबरोबर पहिलापेक्षा मोठं लष्कर लिसन ई; हाऊ अश काही वरीसना काळ संपावर तो मोठा सैन्य अनं पुष्कळ धन लिसन ई. 14त्या येळले दक्षिणना राजानाविरूध्द पुष्कळ लोके उठतीन; तुना लोकसपाईन आडदांड लोक दृष्टांत पुर्ण कराले उठतीन, पण त्या पडतीन. 15अश प्रकारे सिरीया देशना राजा ई, तो मोर्चा लाईसन तटबंदीना नगर ली; तवय मिसरना सेना टिकाव नही; त्याना मोठमोठा वीरसना काही चालाव नही; त्यासनामा सामना करानं त्राण उरावू नही. 16त्यानावर चढाई करनारा आपला इच्छामा ई तसं करी अनं त्यानासमोर कोणी टिकाव धरावू नही; तो आपला हातमा प्रत्यक्ष नाश लिसन त्या वैभवी देशमा उभा राही.
17तो आपला सर्वा राज्यना बलनासंगे ई; तो त्यासले स्त्रियासन्या पोरी भ्रष्ट कराले दि; ती त्याना पक्षाले टिकी ऱ्हावाव नही, ती त्यानी व्हवावू नही. 18नंतर तो आपला मोर्चा समुद्रकडे फिराई, अनं त्यानामाधलं बराच हस्तगत करी; पण त्यानी लायेल हाई अप्रतिष्ठा एक सरदार नष्ट करी, एवढंच नही, तर तो उलट त्यालेच त्यानी अप्रतिष्ठा लाई. 19मंग तो आपला देशमाधला दुर्गकडे आपला मोर्चा फिराई; पण तो ठोकर खाईसन पडी अनं त्याना पत्ता लागावू नही.
20पुढे त्याना जागे एकजण उभा राही, तो त्या वैभवी देशमा कर वसूल करनारासले धाडी; पण थोडाच दिनमाच त्याना नाश व्हई; तरी तो क्रोधतीन किंवा युध्दतीन व्हवाव नही.
सिरीया देशना दुष्ट राजा
21मंग त्याना जागे, त्यासनी राजपदना मान न देल अश एक हलका माणूस उदयमा ई; पण तो लोक निर्धास्त राहतीन तवय ई अनं मोठमोठं व्यर्थ भाषण करीसन राज्य मियाडी. 22त्या लोकसना बळ त्यानापुढेन पुरनामायक ओसरीसन जाईन त्याना नाश व्हई; करार करेल सरदारनाबी नाश व्हई. 23त्यानासंगे करार करावर तो कपटतीन वागी; तो चढाई करीसन ई अनं थोडासा लोकसना मदततीन बलवान बनी. 24लोक बेसावध राहतीन तो प्रांतमाधला धनवान भागमा चालीन ई अनी त्याना बापनी अनं बापना बापनीबी करात नही ते तो करी; तो लुटीना धन लोकसले वाटी दि; काही वरीसपावत मजबूत किल्ला लेवानी तो धडपड करी. 25मोठी सैना लिसन मिसरना राजावर चालीन पुर्ण शक्तीतीन तयारी करी; मिसरना राजा भलता मोठं अनं पराक्रमी सैन्य लिसन त्यानाबरोबर युध्द करी, पण त्याना निभाव लागावू नही, कारण लोके त्यानाविरूध्द मसलती करतीन. 26त्याना अन्न खाणारा त्याना नाश करतीन; त्यानी सेना पुरनागत लोटी, पण पुष्कळ मरीन पडतीन. 27दोन्ही राजासना मनं दुष्कृत्ये कराकडे वळतीन; त्या एक मेजवर बसीसन एकमेकसनासोबत खोटं बोलतीन; पण त्यानातीन काहीच निष्पन व्हवाव नही; कारण शेवट व्हणार शे तो नेमेल येळलेच व्हई.
28मंग तो मोठी लुट लिसन स्वताना देशले परत जाई; त्यानं मन पवित्र करारना विरूध्द व्हई अनी तो आपला मनोरथ पुरा करीन स्वताना देशले परत जाई. 29नेमेल येळले तो परत मिसरले जाई; तरी पुर्वीप्रमाणं आते त्यानं चालावू नही. 30कारण कित्तिमनी जहाज त्यानावर चाल करीन येतीन, म्हणीन तो निराश व्हईन मांगे फिरी अनी पवित्र करारवर खिन्न व्हईन आपला मनले वाटी तसं करी; तो परत जाई अनं पवित्र करार सोडनारावर ध्यान दि. 31त्याना पक्षना सैनीक दल उठावणी करतीन, त्या पवित्रस्थान, तो दुर्ग, त्या भ्रष्ट करतीन, कायमना बलिहवन त्या बंद करतीन, अनी नाश करनारं अमंगलनी त्या स्थापना करतीन. 32ज्या करारसंबंधतीन दुष्ट वर्तन करतस त्यासले तो फुसलाईसन भ्रष्ट करी; पण ज्या लोके आपला देवले वळखतस त्या बलवान व्हईन मोठं कामे करतीन. 33लोकसमाधला ज्या सुज्ञ पुरूष त्या पुष्कळसले बोध करतीन; पण त्या बराच दिन तरवार, अग्नी, बंदिवास अनं लुटालुट यासघाई संकटमा पडतीन. 34त्या असं संकटमा पडतीन तवय त्यासले थोडं कमी मदत व्हई; पण पुष्कळ लोक त्यासनाबरोबर गोड बोलीसन त्यासले भेटतीन. 35सुज्ञ पुरूषपाईन कोणी संकटमा पडतीन, त्या अशकरता की, त्यासनी परीक्षामा पडीन अंतसमयीकरता शुध्द अनं शुभ्र व्हवाले पाहिजे; कारण नेमेल अंतसमय प्राप्त व्हवाले अजून बराच काळ शे.
36तो राजा मनमा ई तसं वागी; तो सर्वा दैवतसपेक्षा स्वताले श्रेष्ठ समजी अनी देवनाविरूध्द धक्कादायक गोष्टी बोली; कोपणी पुर्णता व्हवापावत तो बढती मियाडी; जे ठरेल शे ते घडीच. 37तो आपला पुर्वजसना देवसना, स्त्रियासना प्रेमनी किंवा कोणीबी देवसनी पर्वा करावू नही; कारण तो आपलाले सर्वासपेक्षा श्रेष्ठ समजी. 38तो राजा आपला स्थानमा राहीसन अन्य देवसनी पुजा करी; ज्या दैवत त्याना पुर्वजसले माहित नव्हतात त्यानी तो सोना, रूपा, जवाहीर अनं मनोरम वस्तु यासघाई पूजा करी. 39एक परका देवना साहाय्यतीन तो मोठं मजबूत गड लढी; ज्या कोणी त्याले मानतीन त्यासले तो वैभवमा चढाई: त्यासले पुष्कळ लोकसवर सत्ता दि अनं मोल लिसन जमीन वाटी दि.
40अंतना येळले मिसरना राजा त्याले टक्कर दि; सीरीयाना राजा रथ, स्वार अनं पुष्कळ जहाजे लिसन वारानामायक त्यासनावर ई; तो अनेक देशमा शिरी अनं त्यासले हस्तगत करीन पार निंघी जाई. 41तो वैभवी देशमाबी शिरी; पुष्कळ देश हस्तगत व्हतीन, पण अदोम, मवाब अनं अम्मोन आठला निवडक लोके ह्या त्याना हाततीन सुटतीन. 42अश प्रकारतीन त्या देशवर तो आपला हात चालाडी; मिसर देशबी त्याना हाततीन सुटाव नही. 43तो मिसर देशमाधला सोनारूपाना निधी अनं सर्वा मोलवान वस्तु कबजामा ली; लुबी अनं कुशी ह्याबी त्यानी चाकरी करतीन; 44पण पुर्वनाकडला अनं उत्तरकडला बातम्यासघाई तो चिंतामा पडी जाई; तवय मोठा संतापतीन पुष्कळसना नाश अनं निराश कराले तो निंघी जाई. 45समुद्रना अनं पवित्र पर्वतसना जोडेपास तो आपला दरबारी तंबू ठोकी, पण त्याना अंत ई; कोणी त्याले साहाय्य करावू नही.

Você sabia?
Os Reis do Norte e do Sul
- O capítulo começa com a previsão de governantes persas promovendo conflitos contra o reino da Grécia, seguidos por um monarca poderoso cujo vasto império é rapidamente dividido em quatro reinos distintos, em vez de ser herdado por seus descendentes.Fontes: o próprio texto bíblico · Persia · Greece
- A profecia delineia gerações de guerras, tratados e casamentos dinásticos entre os reinos do Norte e do Sul, culminando em um governante traiçoeiro que profana a fortaleza do templo e abole o sacrifício diário.Fontes: o próprio texto bíblico · Egypt
- Em meio a extensas campanhas militares pela região e em direção ao Egito, os territórios vizinhos identificados como Edom e Moabe são destacados como poupados do alcance do invasor.Fontes: o próprio texto bíblico · Edom · Moab
Notas escritas com auxílio de IA a partir de fontes abertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, domínio público) e revisadas antes de publicar.
Lugares deste capítulo
- Greece · 37.972, 23.727 · versículo 2
- Persia · 34.806, 48.516 · versículo 2
- South · Hoje: South 3 · 31.183, 29.896 · versículos 5, 6, 7, 9, 11, 12, 14, 15, 17, 25, 29, 40
- North · 36.227, 36.172 · versículos 6, 7, 8, 9, 11, 13, 15, 16, 28, 40
- Egypt · 30.129, 31.308 · versículos 8, 42, 43
- Canaan · 32.767, 35.333 · versículos 16, 41
- Kittim · Hoje: Cyprus · 35.000, 33.000 · versículo 30
- Ammon · 31.955, 35.934 · versículo 41
- Edom · 30.746, 35.604 · versículo 41
- Moab · Hoje: Moab 1 · 31.181, 35.701 · versículo 41
Só aparecem lugares com identificação de alta confiança (90% ou mais segundo as fontes acadêmicas reunidas pelo OpenBible). Mapa da época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa atual: © colaboradores do OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).
Créditos e licença desta tradução
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Fonte: http://ebible.org/ahr/ · eBible.org