Levítico 23
प्रेम संदेश · Toca un versículo para ver sus referencias cruzadas.
नेमी देयेल सण
1परमेश्वरनी मोशेले सांग; 2इस्राएल लोकेसले सांग, पवित्र मेळा लेवाकरता परमेश्वरनी ज्या पर्वकाळसना जे तुम्हले जाहीर करानं शे ते मना नेमेल पर्वकाळ ते अशं; 3सहारोज बठा कामकाज करानं पण सातवारोजले विश्राम दिवस अनी पवित्र मेळानं दिवस शे; हाई दिवसले तुम्ही कोणतभी काम करानं नही; तुम्हना बठा घरासमा हाई परमेश्वरनं शब्बाथ राहावाले पाहिजे.
वल्हाडण अनी बेखमीरी भाकरना सण
4परमेश्वरनी जे नेमेल येळ म्हणजे पवित्र मेळानं दिवस तुम्ही नियमतीन येळले जाहीर करानं ते हाई; 5पहिला महिनानं चौथा दिनले संध्याकाळले परमेश्वरनं वल्हाडण सण येस. 6त्याच महीनानं पंधरावा रोजले परमेश्वरकरता बेखमीर भाकरीनं सण सुरु व्हस; त्यामा तुम्ही सातरोज बेखमीर भाकर खावानं. 7त्यामाईन पहिला रोज तुम्ही पवित्र मेळावा भरावानं; त्या रोजले काहिच काम करानं नही. 8सात रोज तुम्ही परमेश्वरले हव्य अर्पानं, सातवा रोजले पवित्र मेळावा भरावानं; त्या रोज आंगमेहनतनं काम करानं नही. 9परमेश्वरनी मोशेले सांग, 10इस्राएल लोकेसले सांग; जो देश मी तुम्हले देयेल शे तठे तुम्ही जाशाल अनी त्यामासला पीक कापशाल तवय आपला पीकनं पहिला उपजनी पेंढी याजककडे लयानं. 11ती पेंढी तुम्हनाकरता स्वीकारामा येवाले पाहिजे म्हणुन ती त्यानी परमेश्वरनीमोरे ओवाळानं; शाब्बाथना दुसरा रोजले याजकनी ती ओवाळानं. 12जवय पेंढीनी ओवाळनी करशी तवय त्या रोजले एक वरिशना एक परिपुर्ण मेंढानं परमेश्वरकरता होम करानं. 13त्यानासंगे अन्नबली तेलमा मळेल दोन दशमांस एफा सपीठ राहावाले पाहिजे; हाई परमेश्वरनीकरता सुवासिक हव्य व्हयी ; अनी त्यानासंगे पेयर्पण म्हणीन एक चतुर्थांश हिन द्राक्षरस अर्पानं. 14हाई बठा अर्पण कराकरता तुम्ही आपला देवनीमोरे लयी जाशी त्या दिवसपावोत नवीन पीकनं भाकर खावानं नही. तशेच हिरवा हुरडा नाहिते हिरवा धान्य खावानं नही. तुम्हन बठा घर हाई पिढयानपिढया कायमनं विधी शे.
कापनीना सण
15शब्बाथना दुसरा दिवस तुम्ही ओवाळनीनं पेंढी आणशाल तवयपाईन पुरा सात शब्बाथ मोजान; 16सातवा शब्बाथना दुसरा दिवसले पन्नासावा दिवस मोजीसनी त्या रोज परमेश्वरकरता नवीन अन्नर्पण करानं. 17तुम्ही आपला घरमाईन दोन दशमांश एफाभर सपिठन्या दोन भाकरी ओवाळनीकरता आणानं. त्यामा खमीर घालीसनी भुजानं. परमेश्वरकरता हाई पहिलं उपज अर्पण शे. 18एक एक वरिशना सात परिपुर्ण कोकरा, एक बैल अनी दोन मेंढा भाकरीनीसंगे अर्पानं; त्यानाबरोबरनं अन्नार्पण अनी पेयर्पण यासनसंगे त्यासना परमेश्वरकरता होम करानं; हाई परमेश्वरकरता सुवासिक हव्य शे. 19मंग पापार्पणकराकरता एक बोकडया अनी शांतीर्पणना यज्ञकरता एक एक वरिशनं दोन मेंढासनं अर्पण करानं. 20याजकनी त्या पहिल्या उपजन्या भाकरीसनाबरोबर त्या दोन मेंढयासंगे ओवाळानं; हाई परमेश्वरकरता पवित्र व्हयीसनी याजकनं भाग व्हावाले पाहिजे. 21तुम्ही त्याच रोजले पुकारानं की हाई दिवस आपला एक पवित्र मेळा भरी, म्हणुन त्यारोजले कोणीबी आंगमेहनतनं काम करानं नही; तुम्हना बठा घरबारेशले हाई पिढयानपिढया कायमना विधी शे. 22जवय तुम्ही आपला देशमासला पिक कापशाल तवय कानाकोपराना झाडीसनी बठी कापनी करानी नही, अनी आपला पिकना सरवा येचानं नही; गरीब अनी विदेशी हयासनाकरता राखी ठेवानं; मी परमेश्वर तुम्हना देव शे.
नविन वरिसना सण
23परमेश्वरनी मोशेले सांग, 24इस्राएल लोकेसले सांग; सातवा महीनानं प्रतिपदा तुम्हले परमविश्राम राहावाले पाहिजे; आठवण देवाकरता त्यारोजले रणशिंगा फुकानं अनी पवित्र मेळा भरावानं. 25त्यारोजले तुम्ही अंगमेहनतनं काम करानं नही तर परमेश्वरले हव्य अर्पानं.
प्रायश्चितना दिन
26परमेश्वरनी मोशेले सांग. 27त्याच सातवा महिनाना दशमीसले प्रायश्चितना दिवस पाळानं, त्यारोज तुम्हना पवित्र मेळा भरावानं; त्यारोज तुम्ही आपला जीवले क्लेश देवानं अनी परमेश्वरले हव्य अर्पानं. 28त्यारोज तुम्ही कोणतेभी काम करानं नही; कारण हाऊ प्रायश्चितना दिवस शे; त्यारोज तुम्ही देव यहोवा यानामोरे तुम्हनाकरता प्रायश्चित करानं. 29त्यारोज जो माणुस आपला जीवले क्लेश देवाऊ नही त्याना आप्तसनामोरे नाश व्हयी. 30एकादा माणुसनी त्यारोज कोनतेबी काम करं व्हयी तर त्याना आप्तासनामोरे नाश व्हयी. 31तुम्ही कोणतेभी काम नही कराले पाहिजे; तुम्हना बठा घरानाले ते पिढयानपिढया कायमनं विधी शे. 32तो दिवस तुम्हले परम विश्राम व्हावाले पाहिजे अनी तुम्ही आपला जीवले क्लेश देवानं; अनी ते महीनानं नववा रोज एक संध्याकाळपाईन ते दुसरा संध्याकाळपावोते तुम्ही शब्बाथ पाळानं.
मांडवनं सण
33परमेश्वर मोशेले बोलना 34इस्राएल लोकेसले सांग; त्याच सातवा महीनानं पंधरावा दिवसपाईन सात दिवसपावोत परमेश्वरकरता मांडवनं सण पाळानं. 35पहिला दिवसले पवित्र मेळा भरावानं, त्यारोजले आंग मेहनतनं काम करानं नही. 36सातवा रोजले परमेश्वरले हव्य अर्पानं अनी आठवा रोजले आपला पवित्र मेळा भराईसनी परमेश्वरले हव्य अर्पानं. हाई महामेळानं समारोपदिन शे; त्यारोजले कोनतेबी आंगमेहनतनं काम करानं नही. 37परमेश्वरना पर्वकाळ हया शेतस; त्यामा हव्य म्हणजे होमबळी; अन्नबळी शांत्यर्पण अनी पेयार्पण त्या दिवस परमानं परमेश्वरले अर्पानं त्याकरता पवित्र मेळा लेवानं आशे तुम्ही पुकारानं. 38हयानाशिवाय आजुण पाळाना सण म्हणजे परमेश्वरनं शब्बाथ पाळानं, भेटीसना अर्पण करानं, बठा नवस फेडानम अनी परमेश्वरले स्वखुशीतीन बठा अर्पण करानं हया शेतस. 39जमीननं उत्पन्न गोळा करानंतर त्याच सातवा महीनानं पंधरावादिवसपाईन सात दिवसपावोत परमेश्वरकरता सण पाळानं; पहिला रोज अनी आठवा रोज हाई परमविश्रामदिवस शे. 40पहिला रोज तुम्ही चांगला झाडासना फळं, खजुरन्या झावळया, दाट पानासना झाडासना फांदया, ओहळन्याजोडेन्या वाळुंजे हाई आणीसनी परमेश्वर तुमना देव यानामोरे सात रोज उत्सव करानं. 41वर्ष अनी वर्ष सात रोजपावोत परमेश्वरकरता हाई सण पाळानं, तुम्हना हाई पिढयानपिढया कायमनं विधी शे; सातवा महीनामा हाई सण पाळानं. 42तुम्ही सातरोज मांडवमा राहावानं; जेवढा जन्मतीन इस्राएल शेतस त्यासनी मांडवमा राहावानं. 43म्हणजे तुम्हनी पुढली पिढिले कळी की मी इस्राएल लोकेसले मिसर देशमाईन काढ तवय त्यासनी मांडवमा वस्ती करेल शे आशे वाटी; मी परमेश्वर तुम्हना देव शे. 44हाई परमानं माशेनी इस्राएल लोकेसले परमेश्वरना पर्वकाळ सांग.

¿Sabías que…?
Las fiestas señaladas del Señor
- Levítico 23 describe el calendario sagrado de Israel, comenzando con el reposo del sábado semanal y detallando festividades anuales como la Pascua, los Panes sin Levadura, las Primicias, la Fiesta de las Semanas, el Día de Expiación y la Fiesta de los Tabernáculos.Fuentes: el propio texto bíblico
- Junto a las fiestas agrícolas, la ley instituyó una disposición social al prohibir que los agricultores segaran hasta los bordes de sus campos o recogieran las espigas caídas, dejándolas para los pobres y los extranjeros residentes.Fuentes: el propio texto bíblico
- Durante los siete días de la Fiesta de los Tabernáculos, los israelitas debían recolectar ramas de palmera, árboles frondosos y sauces para habitar en cabañas temporales, recordando que sus antepasados vivieron en enramadas tras salir de la tierra de Egipto.Fuentes: el propio texto bíblico · Egypt
Notas escritas con ayuda de IA a partir de fuentes abiertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, dominio público) y revisadas antes de publicarse.
Lugares de este capítulo
- Egypt · 30.129, 31.308 · versículo 43
Solo aparecen lugares identificados con alta confianza (90 % o más según las fuentes académicas reunidas por OpenBible). Mapa de la época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa actual: © colaboradores de OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).
Créditos y licencia de esta traducción
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Fuente: http://ebible.org/ahr/ · eBible.org