Génesis 42
प्रेम संदेश · Toca un versículo para ver sus referencias cruzadas.
धान्य लेवाकरता योसेफना भाऊ मिसर देशमा जातस
1जवय याकोबनी आयकं की, मिसर देशमा धान्य शे, तवय तो आपला पोऱ्यासले बोलना, तुम्हीन एकमेकसना तोंड काय दखी ऱ्हाईना शेतस? 2तो त्यासले बोलना, दखा, मी आयकेल शे की, मिसर देशमा धान्य शे, तुम्हीन तठे जाईसन आपलाकरता धान्य ईकत लयी या, म्हणजे आपण जगसुत, मरावुत नही. 3मंग योसेफना दहा भाऊ धान्य ईकत लेवाकरता मिसर देशमा गयात. 4पण याकोबनी योसेफना भाऊ बन्यामिनले त्याना भाऊसनासंगे धाडं नही, कारण तो बोलना, कदाचित यावर एकादं संकट ई पडी. 5अश प्रकारं याकोबना पोऱ्याबी इतर लोकसनासंगे धान्य ईकत लेवाकरता वनात; कारण कनान देशमा दुष्काळ पडेल व्हता. 6योसेफ त्या देशना प्रधानमंत्री व्हता, अनी देशना सर्वा लोकसले तोच धान्य ईकत दि राहिंता, योसेफना भाऊसनी ईसन त्याले जमीनपावत झुकीन नमन करात. 7योसेफनी आपला भाऊसले दखताच वळखी लिधं, पण त्यासनासंगे अनोळखी प्रमाणे वागीसन त्यानी कठोर पणतीन त्यासले ईचारं, की, तुम्हीन कोठेन येयल शेतस? त्यासनी सांगं, कनान देशमाईन धान्य ईकत लेवाकरता आम्हीन येयल शेतस. 8योसेफनी आपला भाऊसले वळखी लिधं, पण त्यासनी त्याले वळखं नही. 9मंग त्यानाविषयी ज्या स्वप्न पडेल व्हतात, ते योसेफले आठवीसन तो त्यासले बोलना, “तुम्हीन जासुस शेतस, देशनी बिकट आवस्था दखाकरता तुम्हीन येल शेतस.”
10तवय त्या त्याले बोलनात, नही महाराज; आपला दास फक्त धान्य ईकत लेवाकरता येयल शेतस. 11आम्हीन सर्व एकच माणुसना पोऱ्या शेतस, अनी आम्हीन इमानदार माणसं शेतस, तुमना दास जासुद नही शेतस.
12तो त्यासले बोलना, नही तुम्हीन देशनी बिकट आवस्था दखाकरता येयल शेतस.
13पण त्या त्याले बोलनात, आम्हीन तुमना दास बारा भाऊ शेतस अनी कनान देशवासी एकच माणुसना पोऱ्या शेतस; अनी दखा, सर्वसमा धाकला या येळले बापनाजोडे शे अनी एक भाऊ मरी गया.
14मंग योसेफ त्यासले बोलना, तर मंग मी तुमले बोलनु ते खरं शे, तुम्हीन जासुस शेतस. 15आते तुमनी परीक्षा लेस; फारोनी जीवनी शपथ, तुमना धाकला भाऊ आठे येवाशिवाय तुमनी आठेन सुटका व्हवाव नही. 16तुमनापाईन एकले तुमना भाऊले लेवाले धाडा; तुम्हीन आठेच कैदमा राहा; म्हणजे तुम्हीन ज्या सांगतस ते खरं शे की, नही यानी परिक्षा व्हई, नहीते फारोनी जीवनी शपथ, तुम्हीन जासुस ठरशात. 17मंग त्यानी त्यासले तीन दिन कैदमा ठेवं.
18तिसरा दिनले योसेफ त्यासले बोलना, तुम्हीन एक काम करा तरच तुमना जीव वाची, कारण मी देवना भय धरनारा शे. 19जर तुम्हीन खरा माणसे व्हशात तर तुमना भाऊसमाईन एकले तुमना हाई कैदखानामा आठे राहु द्या अनी तुमना घरनासनी उपासमार व्हवाले नको म्हणीसनं तुम्हीन धान्य लई जा; 20अनी तुमना धाकला भाऊले मनाकडे लई या, म्हणजे तुमनं बोलानं माले खरं वाटी अनं तुमनं मरण टळी जाई, तवय त्यासनी तसच करं. 21तवय त्या एकमेकसले बोलनात, आपण आपला भाऊना विषयमा अपराधी शेतस, कारण त्यानी रावन्या करात तरी आम्हीन त्याना दु:खले दखनुत, अनी आम्हीन त्यानं ऐका नही, म्हणीन हाई संकट आमनावर येल शे.
22रऊबेन त्यासले बोलना, पोऱ्याले काही अपाय करानं नही अश मी तुमले बोलनु नव्हतु का? पण तुम्हीन मना आयकं नही; दखा, आते त्याना रक्तना बदला देना पडी ऱ्हाईना शे. 23त्यासले हाई माहीत नही व्हतं की, योसेफनी आमनं बोलनं समजी लियेल शे, कारण त्यासनामा दुसरी भाषा बोलनं चालु व्हतं. 24तो त्यासनापाईन एक बाजुले जाईसन रडना; मंग परत ईसन तो त्यासनासंगे बोलाले लागना; त्यानी त्यासनामाईन शिमोनले काढीसनं त्यासनादेखत बांधं.
योसेफना भाऊ कनान देशमा परत जातस
25मंग योसेफनी आज्ञा दिधी की, त्यासना गोणीमा धान्य भरा; प्रत्येकना पैसा ज्यानात्याना गोणीमा टाका, वाटमां जेवण कराले द्या. 26आशे त्या गधडासवर धान्य ठेयीसनं तठेन निंघनात. 27त्यासनामाईन एकनी वाटमा आपला गधडासले चारा देवाकरता आपली गोणी उघाडी, तवय आपला पैसा गोणीना तोंडनाजोडे ठेयेल दखं, 28“अनी तो आपला भाऊसले बोलना, मना पैसा परत करेल शे, दखा, हाऊ मनी गोणीमा शे, तवय त्यासना जीवमा जीव राहिना नही, त्या घाबरीसन एकमेकसले दखीन बोलाले लागनात, देवनी आमनासंगे हाई काय करेल शे.?” 29मंग त्या कनान देशले आपला बाप याकोब यानाजोडे जाईन पोहचनात अनी जे काही त्यासनासंगे व्हयेल व्हतं ते सर्वा त्यासनी त्याले सांगा, ते आशे; 30त्या देशना अधिकारी आमनासंगे कठोरतीन बोलना, अनं त्यानी आमले जासुस ठरायं. 31पण आम्हीन त्याले बोलनुत, आम्हीन खरा माणसे शेतस, आम्हीन जासुस नही. 32आम्हीन बारा भाऊ एकच बापना पोऱ्या शेतस, ज्यानामाईन एक नही ऱ्हायना अनी सर्वासमा धाकला हाऊ येळले कनान देशमा आमना बापनाजोडे शे. 33यावर तो माणुस बोलना, म्हणजे त्या देशना अधिकारी आमले बोलना, तुम्हीन खरा माणसे शेतस तर, तुम्हीन तुमना एक भाऊले मनाजोडे राहु द्या. अनी आपला घरनासना उपासमार व्हवाले नको म्हणीन तुम्हीन धान्य लई जा. 34तुम्हीन तुमना धाकला भाऊले मनाजोडे लई या म्हणजे माले खरं वाटी की, तुम्हीन जासुस नही शेतस, तर चांगला माणसे शेतस; मंग मी तुमना भाऊ तुमले परत दिसु अनी तुमले हाई देशमा धान्य ईकत लेता ई.
35मंग त्या सर्वजण आपापला धान्यसन्या गोणी रिकाम्या करी राहिंतात तवय प्रत्येकनी पैसासनी थैली ज्यानात्याना गोणीमा सापडनी; त्यासना बापनी अनं त्यासनी त्या पैसासन्या थैल्या दखात तवय त्या भलताच घाबरनात. 36त्यासना बाप याकोब त्यासले बोलना, तुम्हीन माले मना पोऱ्यासपाईन वंचित करी देयल शे; योसेफ नही राहिना, शिमोन बी नही शे, अनी तुम्हीन बन्यामिनले बी लि जावाले दखी राहिना शेतस; हाई बठं संकट मनावर ई पडेल शे. 37मंग रऊबेन त्याना बापले बोलना, मी जर त्यासले नही लयनु, तर तुम्हीन मना दोन पोऱ्यासले मारी टाका; त्याले मना हवाली करा, मी त्याले परत तुमनाकडे आणसु. 38पण याकोब बोलना, मी मना पोऱ्याले तुमनासंगे धाडावु नही कारण त्याना भाऊ बी मरी जायेल शे अनी तो आते एकटाच राहिना शे; जर तुमना मार्गमाच त्यानावर एकाद संकट ई पडना, तवय ते मंग तुम्हीन माले दु:खमा धैयडपनमां अधोलोकमा उतारी दिशात.

¿Sabías que…?
Los hermanos van a Egipto por grano
- Jacob se enteró de que había grano en Egipto, la tierra del Nilo, y envió desde Canaán a diez de sus hijos para comprar, a fin de que la familia no muriera en el hambre. Los siete años de hambre se fechan con inicio en 1707 a. C., y el viaje de los hermanos a Egipto, en 1706 a. C.Fuentes: el propio texto bíblico · Egypt · 7 years of famine · Joseph's brothers go to Egypt
- José, gobernante de la tierra y quien vendía el grano a su pueblo, reconoció a sus hermanos cuando se inclinaron ante él, pero ellos no lo reconocieron. Había un intérprete entre ellos, así que no se dieron cuenta de que entendía lo que decían. Se apartó y lloró; luego hizo atar a Simeón, el segundo hijo de Jacob con Lea, ante sus ojos, y lo retuvo como rehén.Fuentes: el propio texto bíblico · Simeon
- Benjamín, el hijo menor de Jacob y Raquel, se quedó con su padre; José era el hijo mayor de Raquel, y Jacob creía que ese hermano ya había muerto. Jacob no dejó que Benjamín bajara a Egipto, diciendo que si le ocurría algún daño, sus canas bajarían al Seol con tristeza. Rubén, el hijo mayor de Jacob y Lea, que antes había salvado a José cuando los otros hermanos lo habrían matado, empeñó su propia vida y la vida de sus dos hijos si no lograba traer a Benjamín de vuelta.Fuentes: el propio texto bíblico · Benjamin (patriarch) · Joseph (son of Jacob) · Reuben
Notas escritas con ayuda de IA a partir de fuentes abiertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, dominio público) y revisadas antes de publicarse.
Lugares de este capítulo
- Egypt · 30.129, 31.308 · versículos 1, 2, 3, 5, 6, 15
- Canaan · 32.767, 35.333 · versículos 5, 7, 13, 29, 32
Solo aparecen lugares identificados con alta confianza (90 % o más según las fuentes académicas reunidas por OpenBible). Mapa de la época: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; mapa actual: © colaboradores de OpenStreetMap; lugares: OpenBible.info (CC BY 4.0).
Créditos y licencia de esta traducción
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Fuente: http://ebible.org/ahr/ · eBible.org