Éxodo 36
प्रेम संदेश · Toca un versículo para ver sus referencias cruzadas.
1परमेश्वरन्या बठया आज्ञा प्रमानं पवित्र स्थाननं सेवा कराकरता बठा प्रकारनं काम कसं करानं ते समजाले पाहिजे म्हणीसनी यानामां परमेश्वरनी बुध्दी अनी समज घालेल शे; त्यानी हाई काम करानं.
लोक अनेक भेटवस्तू आणतस
2मंग बसालेल अनी अहलियाब यासले अनी ज्या ज्ञानी माणसंना हृदयमा परमेश्वरनी बुध्दी घालेल व्हती त्यासले मोशेनी बलावं. 3इस्त्राएल लोकेसनी पवित्रस्थाननी सेवा कराकरता अनी ते बांधाकरता जे अर्पण आणेल व्हतं ते त्यानी माशेनी मोरेतीन लिधं; लोकेसनी रोज सकासले आपला स्वखुशीतीन अर्पण त्यानाजोडे आणाले लागनात. 4ज्या बुध्दिमान माणसे पवित्र स्थानना काम करत व्हतात त्या बठा आपआपला काम सोडीसनी मोशेकडे वनात. 5त्या मोशेले सांगाले लागनात; परमेश्वरनी जे काम कराले आज्ञा देयेल शे ती कराले जी सामग्री लागस त्यानापेक्षा जास्त लोके लयी राहीना शेतस. 6तवय मोशेनी बठी छावणीभर आशे हुकूम फरमावं की एकादा माणुसनी नाहिते बाईनी पवित्रस्थानकरता आजुन कष्टना काम करीसनी लवानं नही हाई प्रमानं आजुन अर्पण आणानं प्रतिबंध व्हयनं. 7त्यासना हातमा जी सामग्री व्हती ती त्यासले काम कराले पूरीसनी उरी जाई आशी व्हती.
निवासमंडपनी रचना
8त्यासमासला ज्या हुशार माणसे काम करत व्हतात त्या बठासनी पडदासना निवासमंडप करं; हया पडदा त्यासनी कातेल तलम सणसना कापडनं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतघाई तयार करेल अनी त्यामा हुशार कारागीरकडतीन करुब काढाई लिधं. 9एक एक पडदसनी लांबी अठ्ठावीस हात, अनी रूंदी चार हात व्हती; त्या बठा पडदा एकच मापना व्हतात. 10त्यासनी त्यामासला पाच पडदा येरायेरमा जोडं, दुसरा पाच पडदा पण एकमेकसले जोडात. 11त्यानी जठे एक पडदा जोडं व्हतं तठे पडदानं काठले निया सुतनी फंदा लायी; अनी दुसरा पडदानी काठले तशीच फंदा लायी. 12एक पडदाले त्यानी पन्नास फंदा करं दुसरा पडदानं काठलेबी पन्नास फंदा करं हया फंदा येरायेरना मोरे व्हतात. 13तशेच सोनानं पन्नास आकडं बनावं; त्या आकडासघाई त्यानी पडदासले आशे जोडं की बठा एकजागे व्हयीसनी एक निवासमंडप व्हयनं. 14निवासमंडपावर तंबूकरता बोकडयानं केसनं आकरा पडदा त्यासनी बनाडं. 15एक एक पडदानी लांबी तीस हात अनी रुंदी चार हात व्हतात; हया आकरा पडदा एक मापना व्हतात. 16त्यानी पाच पडदा येगळं जोडं अनी सव पडदा येगळं जोडं. 17जोडीसनी करेल एक शेवटला पडदानं काठले त्यानी पन्नास फंदा करात, तशेच दुसरा कनानं शेवटला पडदानं काठले त्यानी पन्नास फंदा करात. 18हाई तंबू जोडीसनी एक कराकरता त्यासनी पितळनं पन्नास आकडा बनाडं 19या तंबुसकरता तांबडा रंग देयेल मेंढानं कातडासनं एक आच्छादन अनी त्यानावर शुस मासाना कातडाना एक आच्छादन करं. 20मंग निवासमंडपले उभा लावाकरता त्यानी बाभळासना लाकडसना फळया कर्यात. 21प्रत्येक फळी दहा हात लांब अनी दिड हात रुंदी व्हती. 22प्रत्येक फळी दुसरी फळीले जोडाकरता त्यानी तिले दोन दोन कुसा करात; 23निवासमंडपकरता ज्या फळया त्यासनी कर्यात त्यासमाईन वीस दक्षिणनं बाजुले लावं; 24त्या वीस फळयासनी खाल लावाकरता चांदीन्या चाळीस खाचा करात. एक एक फळीनं खाल तिना दोन कुसाकरता त्यानी दोन दोन खाचा कर्यात. 25त्याप्रमानं निवासमंडपन्या दुसरा म्हणजे उत्तर बाजुकरता त्यासनी वीस फळया कर्यात. 26त्यासनी त्याकरता चांदीन्या चाळीस खुरच्या बनाडयात म्हणजे एक एक फळीनं खाल दोन खाचा. 27निवासमंडपन्या मांगल्या म्हणजे पश्चिम बाजुकरता त्यासनी सव फळया बनाडात. 28अनी मांगला बाजुनं निवासमंडपनं कोपराकरता त्यासनी दोन फळया बनाडात. 29या फळया खालपाईन दोन दोन राहीसनी त्या दोन्ही वरन्या भागले एक एक कडीनं त्यासनी जुळाडं; दोनी कोपरासकरता त्यासनी आश्या दोन फळया बनाडात. 30हाई प्रकारं आठ फळया अनी चांदीन्या सोया खाचा व्हयन्यात, म्हणजे एक एक फळीनं खाल दोन दोन खाचा व्हत्यात. 31त्यासनी बाभुळना लाकडासना अडसर बनाडं, निवासमंडपना एक बाजुले फळयासकरता पाच. 32दुसरा बाजुकरता पाच अनी निवासमंडपनं पश्चिमले म्हणजे मांगली बाजुकरता पाच; 33अनी त्यासनी फळयासनी मधला भागले लावाले मधला अडसर एक टोकपाईन ते दुसराटोकपावोत जाई आशे करं. 34त्या फळया त्यासनी सोनाघाई मढावं अडसर लावान्या कडया सोनासना बनाडं अनी अडसरबी सोनाघाई मढावं. 35मंग त्यासनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगन्या सुतसना अनी तलम सणसना कापडनं एक अंतरपट बनाडं अनी त्यामा चतुर कारागीरकडतीन करुब काढं 36अनी त्याकरता त्यासनी बाभुळना लाकडसना चार खांब करात अनी त्या सोनाघाई मढावं; त्यान्या आकडया सोनासघाई कर्यात अनी त्यानाकरता चार चांदीन्या खाचा बनाडात. 37त्यासनी तंबुना दारकरता निळया, जांभळया अनी किरमिजी रंगना सुतासना अनी कातेल तलम सणसना कापडनं नक्षीदार पडदा बनाडं. 38अनी त्यासनी त्याना पाच खांब अनी आकडा बनाडं; त्यान्या शिरोभाग अनी त्यान्या साखळी सोनाघाई मंढावं; अनी त्यासन्या पाच खाचा पितळन्या बनाडयात.

¿Sabías que…?
La Construcción del Tabernáculo
- Los israelitas llevaron tantas ofrendas voluntarias mañana tras mañana que los maestros artesanos tuvieron que interrumpir su labor y pedir a Moisés que detuviera las donaciones, pues los materiales reunidos ya eran más que suficientes.Fuentes: el propio texto bíblico
- La construcción estuvo a cargo de Bezaleel, de la tribu de Judá, y de Aholiab, de la tribu de Dan, quienes dirigieron a artesanos expertos en la confección de cortinas, marcos de madera recubiertos de oro y velos bordados para el santuario.Fuentes: Bezaleel · Aholiab · el propio texto bíblico
Notas escritas con ayuda de IA a partir de fuentes abiertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, dominio público) y revisadas antes de publicarse.
Créditos y licencia de esta traducción
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Fuente: http://ebible.org/ahr/ · eBible.org