Éxodo 28
प्रेम संदेश · Toca un versículo para ver sus referencias cruzadas.
याजकासनी घालानं कपडा
1तुना भाऊ अहरोन यानी याजक हाई नातातीन मनी सेवा कराले पाहीजे म्हणीसनं त्यासले अनी त्यानासंगे त्याना पोर्या नादाब, अबीहू, एलाजार अनी इथामार यासले इस्त्राएल लोकेसमाईन मनाकडे लई ये; 2अनी गौरव अनी शोभा व्हावाकरता तु आपला भाऊ अहरोन यानाकरता पवित्र कपडा बनाड; 3अनी ज्या बुध्दीवान शेतस अनी ज्यासनामां मी बुध्दीना बठा प्रेरणा करेल शे अनी त्या बठासले तु अहरोनना कपडा तयार करानी आज्ञा दे; त्यामुये त्या मनाकरता याजकनं काम चालाडाकरता पवित्र व्हई.
4त्यासनी तयार कराना कपडा हया शेतस; उरपट, एफोद, झगा, बुट्टीदार अंगरखा, फेटा अनी कमरबंद; हया पवित्र कपडा तुना भाऊ अहरोन अनी त्याना पोर्या यासले करानं; यानाकरता की त्यासनी याजकना नातातीन मनी सेवा करानी. 5त्यासनी सोनानं धागा अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुत अनी तलम सणनं कपडा लेवानं.
6एफोद सोनानं धागानं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी तलम सणनं कापडनं चतुर कारागीरकडतीन तयार करी लेवानं; 7त्यान्या दोन खांदपटट्या जोडेल राहावाले पाहिजे; अनी त्याना दोन टोक शेवट जोडानं; 8एफोद बांधाकरता त्यानावर कारागीरनी ईनेल पट्टी राहास तिनी बनावट तिनासारखाच राहीसनं ती अखंड राहावाले पाहिजे; सोनानं धागानं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी तलम सणनं कापडनी राहावाले पाहिजे;
9मंग दोन गोमेद रत्न लिसनं त्यानावर इस्त्राएल पोर्यासनं नाव कोरानं. 10त्यासना नावसमाईन सव नावे एक रत्नावर अनी बाकीना सव नावे दुसरा रत्नावर त्यासना जन्मना क्रमतीन कोरानं; 11रत्नासवर कोरीव काम करनारा सोनारसघाई मुद्रा कोरतसं त्याप्रमानं त्या दोनी रत्नासवर इस्त्राएलना पोर्यासना नावे कोरानं अनी ती सोनानं जाळीदार कोंदणमां बसाडानं; 12त्या दोनी रत्ना एफोदना दोनी खांदपट्टयासले लावनं; ती इस्त्राएल पोर्यासना स्मारकरत्न वतीन, म्हणजे अहरोन त्यासना नाव परमेश्वरनामोरे आपला दोनी खांदासवर आठवन म्हणीसनं वागाडतीन.
13त्याप्रमानं सोनानी जायीदार कोंदण करानं. 14पीळ घालेल दोरीनासारखा दोन साखया शुध्द सोनानं बनाडानं अनी त्या पीळ घालेल साखया त्या कोंदणमां बसाडानं.
ऊरपट
15न्यायनं उरपटबी मोठा चतुर कारागीरकडतीन तयार करी लेवानं; एफोदप्रमानं तो सोनानं धागानं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं अनी कातेल तलम सणसनं कापडनं बनाडानं. 16तो चौकोन अनी दुहेरी राहावाले पाहिजे अनी त्यानी लांबी अनी रूंदी एक एक ईत राहावाले पाहिजे. 17त्यानामां रत्न टाकानं, रत्नासना चार रांगा राहावाले पाहिजे; पहिली रांगमां लाल पुष्कराज अनी माणिक; 18दुसरी रांगमां पाचू, नीलमणी अनी हिरा; 19तिसरी रांगमां तृणमणि, सुर्यकांत अनी पराग; 20अनी चवथी रांगमां लसणा, गोमेद अनी यास्फे; या बठा रत्न सोनानं खाचामां खोचानं. 21इस्त्राएल पोर्यासना नावसनी संख्याएवढी या रत्ना राहावाले पाहिजे; त्यासना संख्याप्रमानं बारा नाव राहावाले पाहिजे; मुद्रा जशी कोरतसं तशे बारा वंशमाईन एक एक नाव एक एक रत्नासवर कोरीसनं काढानं;
22दोरीनासारखा पिळ घालेल शुध्द सोनानं साखया उरपटवर लावानं; 23उरपटवार दोन सोनान्या कडया बनाडानात; त्या दोनी कडया उरपटन्या दोनी टोकले लावानं. 24उरपटनं शेवटले लायेल या दोन कडयासमां पीळ घालेल सोनान्या साखया टाकानं; 25पीळ घालेल दोनी साखयासनी दुसरी शेवटले दोनी खाचामा टाकीसनं त्या एफोदन्या दोनी खांदपट्टयासवार समोरनां भागमां लावानं. 26सोनान्या आजुन दोन कडया करीसनं उरपटना दोनी शेवटले म्हणजे एफोदना मजारनी बाजुले जे कोरी शेतस त्यानावर लावानं;
27सोनान्या आजुन कडया करीसनं एफोदन्या दोनी खांदपट्टयासवार खालनी बाजुले त्यानासमोर त्याना सांधानाजोडे ईनेल बुट्टीदार पटीवर लावानं. 28त्या उरपटन्या कडया एफोदन्या कडयासले निया पटीघाई बांधानं; याप्रमानं तो एफोदना बुट्टीवार राही, अनी त्यानापाईन येगळा व्हावाऊ नही. 29अहरोन पवित्रस्थानले प्रवेश करी तवय न्यायना उरपटवार, आपला मनमा, इस्त्राएलना नावं वागतीन; त्यामुये परमेश्वरनामोरे त्यासनी आठवण कायम राही. 30तु न्यायना उरपटमां उरीम अनी थुम्मीम ठेव अनी अहरोन परमेश्वरनामोरे येई तवय ते त्याना हृदयमां राहावाले पाहिजे; हाई प्रकारं अहरोननी इस्त्राएल लोकेसना न्याय आपला हृदयमा परमेश्वरनामोरे कायम वागाडानं.
बाकीना याजकसना कपडा
31“एफोदनासंगे घालेल झगा बठा निया रंगनं करानं. 32त्याना मजारमां डोक घालाकरता एक छिद्र राहावाले पाहिजे अनी त्याना आजुबाजूले चिलखतनं छिद्रले राहास तशे ईनेल गोट राहावाले पाहिजे म्हणजे झगा फाटाऊ नही. 33त्याना खालना घेरामां आजुबाजूले निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतनं डाळींब काढानं अनी त्यासना मजारमां आजुबाजूले सोनानं घुंगरु लावानं; 34म्हणजे एक सोनानं घुंगरु अनी एक डाळींब, अनी परत एक सोनानं घुंगरु अनी एक डाळींब आशे झगानं खालना घेराना आजुबाजूले राहावाले पाहिजे. 35सेवा करानं येळले तो झगा अहरोननी घाली लेवानं; जवय जवय तो पवित्रस्थाननं मजारमां परमेश्वरनामोरे जाई किवा बाहेर निंघी तवय तवय त्या घुंगरुसना आवाज व्हावाले पाहिजे, नाहीते तो मरी जाई; 36शुध्द सोनानी एक पट्टी बनाडानी अनी जशी मुद्रा कोरतसं तशी तीनावर हाई अक्षर कोरानं; परमेश्वरकरता पवित्र; 37अनी ती निया फितले आटकाडीसनं फेटाना मोरेना भागले लायेल राहावाले पाहिजे; 38ती अहरोनना कपायले राहावाले पाहिजे, यानाकरता की इस्त्राएल लोके जेबी पवित्र करतीन म्हणजे जेवढया पवित्र भेट त्या आनतीन त्याबारामा जे दोष अहरोननी वाव्हाले पाहिजे; ती त्याना कपायले कायम राहावाले पाहिजे; यावरतीन परमेश्वर लोकेसवर प्रसन्न व्हयी. 39अंगरखा तलम सणसना नकशीदार ईनी लेवानं; तशेच एक फेटालेबी तलम सणनं करानं अनी वेलबुट्टीदार काढेल एक कमरबंद करानं. 40अहरोनना पोर्यासकरताबी अंगरखे, कमरबंद अनी फेटा बनाडानं; या कपडा गौरव अनी शोभा याकरता बनाडानं. 41तुना भाऊ अहरोन याले अनी त्यानासंगे त्याना पोर्यासले या कपडा घालीसनं अभिषेक अनी संस्कार करानं, अनी त्यासले पवित्र करानं म्हणजे त्या मनी सेवा याजक हाई नातातीन करतीन. 42त्याकरता सणसना चोळनं करानं, त्यासनी त्यासना आंग झाकेल राही; ते कंबरपाईन ते मांडीपावोत राहावाले पाहिजे. 43अनी अहरोन नाहिते त्याना पोर्या दर्शनमंडपमां जातीन अनी पवित्रस्थानमां सेवा कराकरता वेदीनाजोडे जातीन तवय त्यासनी हाई चोळनं घालेल राहावाले पाहिजे, नाहिते त्याना दोष लागीसनं त्या मरतीन; अहरोनले अनी त्यानामांगे वंशले हाऊ नियम कायमनं शे.”

¿Sabías que…?
Las vestiduras sacerdotales
- Las vestiduras sagradas de Aarón incluían dos piedras de ónice sobre los hombros del efod y doce piedras preciosas en el pectoral, grabadas cada una con los nombres de los doce hijos de Israel. Estas piedras servían como un memorial continuo delante del Señor cada vez que el sumo sacerdote entraba en el Lugar Santo.Fuentes: el propio texto bíblico · Aaron · Holy Place
- El borde del manto azul del efod estaba adornado con campanillas de oro intercaladas con granadas de hilo, para que el movimiento de Aarón se oyera al entrar o salir del santuario. En la parte delantera de su turbante, se sujetaba con un cordón azul una lámina de oro puro grabada como un sello con SANTIDAD AL SEÑOR.Fuentes: el propio texto bíblico
- El sacerdocio se estableció con Aarón y sus cuatro hijos: Nadab, Abiú, Eleazar e Itamar. Además de las vestiduras ornamentadas de Aarón, se prescribieron túnicas sagradas, cinturones, tiaras y ropa interior de lino para sus hijos, a fin de darles gloria y esplendor durante su servicio.Fuentes: el propio texto bíblico · Aaron · Nadab · Abihu
Notas escritas con ayuda de IA a partir de fuentes abiertas (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, dominio público) y revisadas antes de publicarse.
Créditos y licencia de esta traducción
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Fuente: http://ebible.org/ahr/ · eBible.org