Mark 9
प्रेम संदेश · Tap a verse to see its cross-references.
1येशुनी त्यासले सांगं, “मी तुमले सांगस की, ह्या येळले तुमनामा काहीजण असा उभा शेतस ज्या देवनं राज्य मोठा सामर्थ्यमा येतांना दखाशिवाय त्यासले मरणना अनुभव येवावुच नही.”
येशुनं रूपांतर
2मंग येशु सव दिन नंतर पेत्र, याकोब अनी योहान यासले उंच डोंगरवर एकांतमा लई गया. अनी त्यासनासमोर येशुनं रूप बदलनं, 3त्याना कपडा धवळा व्हईसन ईतला चमकाले लागणात की, पुरी पृथ्वीवर असा एक बी धोबी नही जो धोईसन ईतला धवळा कपडा करी. 4तवय तिन्ही शिष्यसनी दखं की एलिया अनी मोशे येशुसंगे बोली राहींतात. 5तवय पेत्रनी येशुले सांगं, “गुरजी, आपण आठे राहसुत तर कितलं भारी व्हई! आपण आठे तीन मंडप बनाडुत, एक तुमनाकरता, एक मोशेकरता अनी एक एलियाकरता” 6तो हाई बोलानं म्हणीन बोली गया कारण त्याले समजी नही राहिंत की काय बोलु कारण त्या सर्व घाबरी गयतात.
7तवय ढग उतरनात त्यामा त्या झाकाई गयात अनी ढगमातीन अशी वाणी व्हईनी की, “हाऊ मना प्रिय पोऱ्या शे, यानं तुम्हीन ऐका!” 8मंग लगेच त्यासनी आजुबाजूले दखं पण त्यासले येशुनाशिवाय दुसरं कोणीच दखायनं नही.
9नंतर त्या डोंगरवरतीन उतरी राहींतात तवय येशुनी त्यासले आज्ञा करी की, “तुम्हीन जे दखं ते मनुष्यना पोऱ्या मरानंतर परत जिवत व्हत नही तोपावत कोणलेच सांगु नका.”
10हाई आज्ञा त्यासनी मान्य करी पण, “मरानंतर परत जिवत व्हनं, याना अर्थ काय?” असा त्या एकमेकसले ईचारू लागनात. 11मंग त्यासनी येशुले ईचारं, “एलिया पहिले येवाले पाहिजे अस शास्त्री का बर म्हणतस?”
12येशुनी त्यासले उत्तर दिधं, “पहिले एलिया ईसन सर्वकाही तयार करी हाई खरं शे. पण तरी मनुष्यना पोऱ्याबद्दल अस का बर लिखेल शे की, तो भलतं दुःख सहन करी अनी त्याले नाकारतीन? 13मी तुमले सांगस की, एलिया येल शे अनी त्यानाबद्दल जसं लिखेल शे, तसच लोकसनी त्यासले पटी तसं त्यानासंगे करं.”
येशु दुष्ट आत्मा लागेल पोऱ्याले बरं करस
14नंतर त्या बाकीना शिष्यसजोडे वनात तवय त्यासना आजुबाजू लोकसनी गर्दी शे अनी त्यासनासंगे शास्त्री लोक वाद करी राहिनात अस त्यासनी दखं. 15तवय येशुले दखताच सर्व लोके चकीत व्हयनात अनी त्यानाकडे पयतच जाईसन त्याले नमस्कार करा.
16मंग येशुनी त्याना शिष्यसले ईचारं, “तुम्हीन त्यासनासंगे काय वाद करी राहींतात?”
17गर्दीमातीन एकनी उत्तर दिधं, “गुरजी, मना पोऱ्याले दुष्ट आत्मा लागेल शे, तो बोलु शकस नही, म्हणीन मी त्याले तुमनाकडे लयेल शे. 18जठे कोठे त्याले हाऊ दुष्ट आत्मा लागस तठे तो त्याले धरीन उपटस, अनी याना तोंडमा फेस येस तवय हाऊ दातमिठ्या खास अनं वातडा व्हस म्हणीन तो दुष्ट आत्मा काढाले मी तुमना शिष्यसले सांगं, पण त्यासनाघाई तो निंघी नही राहीनं.”
19येशुनी शिष्यसले उत्तर दिधं, “कितला अईश्वासी लोके शेतस तुम्हीन! कोठपावत मी तुमनासंगे ऱ्हासु? कोठपावत तुमनं सहन करू? त्या पोऱ्याले मनाकडे लई या!”
20त्या त्याले येशुजोडे लई वनात.
तवय येशुले दखताच तो दुष्ट आत्मा त्या पोऱ्याले पिळाले लागना तसाच तो पोऱ्या जमीनवर पडीन लोळाले लागना अनी त्याना तोंडमाईन फेस पण निंघाले लागना.
21तवय येशुनी त्याना बापले ईचारं, “कवयपाईन याले अस व्हई राहीनं?” त्यानी उत्तर दिधं, “तो धाकला व्हता तवयपाईन अस व्हई ऱ्हायनं.” 22“दुष्ट आत्मानी याले मारा करता बराचदाव ईस्तवमा अनी बराचदाव पाणीमा टाकीन माराना प्रयत्न करा. तुमले काय करता ई तर आमनावर दया करीसन मदत करा!”
23येशु त्याले बोलना, “हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे.”
24तवय त्या पोऱ्याना बापना डोयामा पाणी वनं अनी तो वरडीन बोलना, “मी ईश्वास धरस; पण मना ईश्वास भक्कम नही, मना ईश्वास वाढाले माले मदत कर!”
25त्या येळले येशुनी दखं की अजुन लोकसनी गर्दी ई राहिनी तवय त्यानी त्या दुष्ट आत्माले धमकाडीन सांगं, “मुका बहिरा आत्मा यानातीन निंघ अनी मी तुले आज्ञा देस परत फिरीन कधीच यानामा घुसू नको!”
26तवय दुष्ट आत्मा वरडीन, त्या पोऱ्याले पिळीन निंघी गया अनी तो पोऱ्या मरेलना मायक पडी ऱ्हायना हाई दखीसन बराच लोक बोलू लागनात “हाऊ तर मरी गया!” 27पण येशुनी त्याले हाथ धरीन ऊठाडं अनी तो ऊठीसन उभा ऱ्हायना.
28जवय येशु घरमा वना तवय एकांतमा त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, “आमनाघाई त्या पोऱ्यामाईन दुष्ट आत्मा का बर नही निंघना?”
29येशुनी त्यासले सांगं, “ह्या प्रकारना दुष्ट आत्मा प्रार्थनाशिवाय दुसरा कसा घाईच निंघत नही.”
येशु परत त्याना मृत्युबद्दल बोलस
30नंतर येशु अनी त्याना शिष्य तठेन निंघीन गालीलमातीन जाई राहींतात. पण तो कोठे शे हाई कोणलेच माहित पडाले नको अशी येशुनी ईच्छा व्हती, 31कारण तो त्याना शिष्यसले शिकाडी राहिंता; तो त्यासले बोलना की, “मनुष्यना पोऱ्याले मनुष्यसना हातमा सोपी देतीन; त्या त्याले मारी टाकतीन अनी मारी टाकावर तीन दिन नंतर तो परत जिवत व्हई.”
32पण त्यासले येशुनी हाई गोष्ट समजनी नही अनी त्याना अर्थ काय शे, हाई त्याले ईचारानी त्यासनी हिम्मत व्हई नही राहिंती.
सर्वात मोठा कोण?
33मंग त्या कफर्णहुम गावले वनात; अनी त्या घरमा व्हतात तवय येशुनी शिष्यसले ईचारं, “वाटमा तुम्हीन कोणती बातवर चर्चा करी राहींतात?”
34पण त्या गप्पच राहीनात, कारण सर्वात मोठा कोण शे हाई बातवर त्या एकमेकससंगे वाटमा चर्चा करी राहींतात. 35नंतर येशु खाल बसना अनी त्यानी त्याना बारा शिष्यसले बलाईन सांगं, “ज्याले सर्वात मोठं व्हवानी ईच्छा शे त्यानी सर्वात शेवट अनी सर्वासना सेवक बनीन ऱ्हावानं.” 36मंग त्यानी एक धाकला बाळले उचलीन त्यासना मझार त्याले ठेयं अनी त्याले कवटाळीन त्यासले सांगं, 37“जो कोणी मना नावतीन असा बाळसपैकी एकना स्विकार करस तर तो माले स्विकारस, अनी जो कोणी मना स्विकार करस, तर तो माले नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना स्विकार करस.”
जो आपला विरोधमा नही तो आपलाच शे
38योहाननी येशुले सांगं, “गुरजी, तुमना नावतीन एक माणुसले आम्हीन दुष्ट आत्मा काढतांना दखं, तवय त्याले तु अस करानं नही अस आम्हीन त्याले सांगं, कारण तो आपलामाधला नव्हता.”
39येशु त्यासले बोलना, “त्याले रोखु नका,” कारण जो कोणी मना नावतीन चमत्कार करी अनी लगेच मनी निंदा करी असा कोणी नही. 40कारण जो आपला विरोधमा नही तो आपला संगेनाच शे. 41तुमले ख्रिस्तना लोके समजीसन जो कोणी पेवाले प्याला भरीन पाणी दि तर मी तुमले खरंखरं सांगस की, त्यानं प्रतिफळ त्याले भेटाशिवाय ऱ्हावाव नही.
पापनी परिक्षा
42जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले बयजबरी करस, तर त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन त्याले समुद्रमा टाकानं ते त्यानाकरता चांगलं. 43जर तुना हात तुले पाप कराले लावस, तर तो कापी टाक! दोन हात राहीसन नरकमा म्हणजे वलवनार नही अशी आगमा जावापेक्षा एक हातना पांगया व्हईसन स्वर्गमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. 44कारण तठला किडा कधीच मरत नही अनी तठली आग कधीच वलावत नही. 45तुना पाय तुले पाप कराले लावस तर तो कापी टाक! दोन पाय राहीसन नरकमा म्हणजे वलवनार नही अशी आगमा जावापेक्षा एक पायना लंगडा व्हईसन स्वर्गमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. 46कारण तठला किडा कधीच मरत नही अनी तठली आग कधीच वलावत नही. 47तुना डोया जर तुले पाप कराले लावस तर तो काढीसन फेकी दे! दोन डोया राहीसन नरकमा पडापेक्षा एक डोयाना आंधया व्हईसन स्वर्गना राज्यमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. 48“कारण तठला किडा कधीच मरत नही अनी तठली आग कधीच वलावत नही.”
49“प्रत्येकजनले आगघाई शुध्द कराई जाई जसं बलिदान मीठघाई शुध्द करतस.”
50“मीठ हाऊ चांगला पदार्थ शे; पण मीठना खारटपणाच निंघी गया तर त्याले परत खारट कशा करशात? म्हणीन तुमनं जिवन अस शुध्द ठेवा की, जसं मीठ कोणती बी वस्तुले शुध्द ठेवस, एकमेकससंगे शांतीमा ऱ्हा.”
Did you know?
The Transfiguration and Teaching on the Way
- After six days, Jesus took Peter, James, and John up a high mountain by themselves, and he was transfigured before them. Peter, originally called Simon, was a fisherman from Bethsaida on the Sea of Galilee. James, the elder brother of John and a son of Zebedee, was also a fisherman and was present with Peter and John at the transfiguration.Sources: the Bible text itself · Simon Peter · James (Son of Zebedee)
- On the high mountain, Elijah, the Tishbite and the Elias of the New Testament, appeared with Moses, talking with Jesus. As they came down, the disciples asked why the scribes say that Elijah must come first. Jesus replied that Elijah does indeed come first and that he has already come.Sources: the Bible text itself · Elijah
- Jesus and the disciples passed through Galilee, but he did not want anyone to know, because he was teaching them, and they came to Capernaum. Capernaum, Nahum’s town, was a Galilean city that became Jesus’ own city after his expulsion from Nazareth. The Jews called an upland plain among the mountains of Naphtali Galil, and the region came to be called Galilee of the Gentiles.Sources: the Bible text itself · Capernaum · Galilee
Notes written with AI assistance from open sources (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, public domain) and reviewed before publishing.
Places in this chapter
- Galilee · 32.760, 35.527 · verse 30
Only places identified with high confidence are shown (90% or more according to the scholarly sources compiled by OpenBible). Period map: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; modern map: © OpenStreetMap contributors; places: OpenBible.info (CC BY 4.0).
Credits and license for this translation
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Source: http://ebible.org/ahr/ · eBible.org