Nations Bible

Luke 8

प्रेम संदेश · Tap a verse to see its cross-references.

येशुनी सेवा करनाऱ्या बाया

1त्यानंतर लगेच अस व्हयनं की येशु उपदेश करत अनं देवराज्यनी सुवार्ता सांगत गावगावसमा अनी खेडापाडासमा फिरना तवय त्यानासंगे बारा शिष्य व्हतात, 2अनी काही बाया बी ज्या दुष्ट आत्मा अनं रोगसघाई मुक्त करेल व्हत्यात; त्यासनामा, जिनामातीन सात दुष्ट आत्मा काढेल व्हतात ती मरीया जिले मग्दालीया म्हणेत ती बी व्हती; 3हेरोद राजाना कारभारी खुजा यानी बायको योहान्ना, सुसान्ना, अनी बऱ्याच दुसऱ्या बाया बी त्यानासंगे व्हत्यात, त्या आपली स्वतःनी कमाईमातीन येशुनी अनी त्याना शिष्यसनी सेवा करेत.

पेरणी करनाराना दृष्टांत

4तवय लोकसनी मोठी गर्दी जमी राहींती; अनी येगयेगळा गावतीन लोके त्यानाजोडे ई राहींतात तवय येशु दृष्टांत दिसन बोलना;

5“एक पेरणारा माणुस दाना पेराले निंघना; अनी तो पेरी राहींता तवय काही दाना वाटवर पडनात,” त्या पायसखाल रगडाई गयात अनं पक्षीसनी खाईसन उडी गयात. 6काही खडकाळी जमीनवर पडनात, अनी त्या ओलावा नव्हता म्हणीसन उगताच सुकाई गयात. 7काही काटेरी झुडपसमा पडनात, काटेरी झुडप बी त्यासनासंगे वाढनात म्हणीन त्यासनी वाढ खुंटी गयी.

8काही चांगली जमीनवर पडनात; त्या उगीन शंभरपट पीक वनं. अस बोलावर येशु जोरमा बोलना, “ज्याले ऐकाले कान शेतस, तो ऐको!”

दृष्टांत सांगानं कारण

9येशुना शिष्यसनी त्याले ईचारं, ह्या दृष्टांतना अर्थ काय शे, 10त्यानी उत्तर दिधं, “देवराज्यनं रहस्य जानी लेवानं दान तुमले देयल शे” पण दुसरासले दृष्टांतसघाई सांगाई जास, यानाकरता की, “त्यासनी दखत असतांना दखाले नको अनं ऐकत असतांना समजाले नको.”

पेरणीना दृष्टांतना अर्थ

11हाऊ दृष्टांतना अर्थ असा; दाना हाई देवनं वचन शे. 12वाटवर पडेल दाना ह्या शेतस की त्या ऐकतस; पण सैतान ईसन त्यासना मनमातीन वचनले काढीन लई जास कारण त्यासनी ईश्वास कराले नको अनं त्यासनं तारण व्हवाले नको. 13खडकाळ जमीनवर पेरेल दाना ह्या शेतस की, त्या ऐकतस तवय वचन आनंदमा ग्रहण करतस; पण त्यासले मुळ नही ऱ्हास; त्या काही येळपुरता ईश्वास धरतस, अनं परिक्षाना येळले भयकी जातस. 14काटेरी झुडपसमा पडेल दाना ह्या शेतस त्या ऐकतस; पण संसारनी चिंता, धन अनं जिवनना सुखविलासमा फसी जातस म्हणीन त्यासनी वाढ खुंटस अनं त्या पक्क फळ देतस नही. 15चांगली जमीनवर पडेल या शेतस की ज्या वचन ऐकीन आपला शुध्द अनी चांगला मनमा त्याले धरी ठेवतस अनी टिकी राहीसन फळ देत जातस.

दिवावरतीन दृष्टांत

16कोणी दिवा लाईसन तो चंपानाखाल झाकीन ठेवतस नही किंवा खाटना खाल ठेवतस नही, तर मझार येणारासनी उजेड दखाकरता म्हणीन दिवा दिवठणीवर ठेवतस.

17प्रकट व्हवाव नही अस काहीच गुप्त नही अनी कळाव नही अनं उघड व्हवाव नही अस काहीच झाकायल नही.

18“यामुये तुम्हीन कसं ऐकतस, यानाबद्दल जपा; ज्यानाजोडे शे त्याले देवाई जाई, अनी ज्यानाजोडे नही त्यानं जे काही त्यानाकडे शे अस त्याले वाटस ते बी त्यानाकडतीन काढाई जाई.”

येशुनी माय अनी त्याना भाऊ

19येशुनी माय अनं भाऊ त्यानाकडे वनात, पण दाटीमुये त्यासले त्यानाजोडे येता ई नही राहींत. 20तवय कोणतरी त्याले सांगं की, “तुनी माय अनं तुना भाऊ तुले भेटाकरता बाहेर उभा शेतस.”

21येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनी माय अनी मना भाऊ तर ह्या शेतस ज्या देवनं वचन ऐकणारा अनं पाळणारा शेतस.”

येशु वादयले शांत करस

22एक दिन येशु आपला शिष्यससंगे नावमा बसना अनी त्यासले बोलना, “आपण समुद्रना पलीकडे जाऊत.” तवय त्या जावाकरता निंघनात. 23नंतर त्या नाव चालावत पुढे जाई राहींतात, तवय येशु झोपी गया. मंग समुद्रमा मोठं वादय सुटनं, नावमा पाणी भराले लागनं अनी त्या मोठा संकटमा पडनात. 24तवय त्या येशुजोडे ईसन त्याले जागं करीसन बोलनात, “प्रभु, प्रभु! आपण बुडी राहीनुत!”

तवय त्यानी ऊठीसन वाराले अनं ऊठनारा लाटासले धमकाडं; मंग त्या बंद व्हईन शांत व्हयनात. 25तवय त्यानी त्यासले सांगं, “तुमना ईश्वास कोठे शे?”

पण त्या घाबरीन चकीत व्हईनात अनं एकमेकसले बोलनात, “हाऊ शे तरी कोण? कारण वारा अनं पाणी यासले बी हाऊ आज्ञा करस अनं त्या त्यानं ऐकतस!”

येशु दुष्ट आत्मा काढस

26मंग येशु अनी त्याना शिष्य गालीलना समोर गरसेकरसना प्रदेशमा ई पोहचनात. 27येशु जमीनवर उतरना तवय गावमाधला एक माणुस त्याले भेटना, त्याले दुष्ट आत्मा लागेल व्हता. बराच काळ व्हई जायेल व्हता त्यानी कपडा घालेल नव्हतात, अनी घरमा नही राहता तो कब्रस्तानमा राहे. 28तो येशुले दखीन वरडना अनं त्यानापुढे पाया पडीन वरडीन बोलना, “हे येशु, परमप्रधान देवना पोऱ्या! मना तुना काय संबंध? मी तुले ईनंती करस, माले शिक्षा देऊ नको!” 29कारण येशुनी त्या दुष्ट आत्माले त्या माणुस मातीन निंघानी आज्ञा करेल व्हती. त्यानी त्याले बराचदाव धरेल व्हतं, साखळ्यासघाई अनी बेड्यासघाई बांधीन त्यावर पहारा ठेवा तरी तो त्या बंधनं तोडी टाके, अनं दुष्ट आत्मा त्याले जंगलमा लई जाये.

30येशुनी त्याले ईचारं, “तुनं नाव काय शे?”

त्यानी सांगं, “मनं नाव सैन्य शे,” कारण त्यानामा बराच दुष्ट आत्मा घुशेल व्हतात. 31त्यासनी येशुले ईनंती करीसन सांगं की, आमले अथांग डोहामा जावाले सांगु नको.

32तठे डुकरसना मोठा कळप डोंगरसमा चरी राहींता, “आमले त्या डुकरसमा जावु दे” अशी त्यासनी त्याले ईनंती करी. मंग येशुनी त्यासले परवानगी दिधी. 33तवय दुष्ट आत्मा त्या माणुस मातीन निंघीन त्या डुकरसमा घुसनात, अनी तो कळप उंच कडावरतीन जाईन समुद्रमा पडना अनी गुदमरीन मरना.

34मंग डुकरं चारनारा लोके हाई व्हयेल घटना दखीन पळनात अनी गावमा अनं आजुबाजूना वस्तीसमा जाईन त्यासनी हाई बातमी सांगी. 35तवय जे व्हयनं ते दखाले लोके निंघनात अनी येशुकडे येवावर ज्या माणुस मातीन दुष्ट आत्मा निंघेल व्हतात तो माणुस येशुना पायजोडे बशेल, कपडा घालेल अनं शुध्दीवर येल असा त्यासनी दखा; तवय त्यासले भिती वाटनी. 36ज्यासनी हाई दखेल व्हतं त्यासनी तो दुष्ट आत्मा लागेल कशा बरा व्हयना, हाई लोकसले सांगं. 37तवय गरसेकरसना चारीमेरना प्रदेशमातीन सर्व लोकसनी, “तुम्हीन आमना आठेन निंघी जा” अशी येशुले ईनंती करी, कारण त्या भलताच घाबरी जायेल व्हतात. मंग तो नावमा बशीन माघारे जावाकरता निंघना. 38तवय ज्या माणुस मातीन दुष्ट आत्मा निंघेल व्हतात, त्यानी, “माले बी तुमनासंगे लई चाला” अशी येशुकडे ईनंती करी,

पण त्यानी त्याले निरोप दिसन सांगं, 39“तुना घर परत जाय, अनी देवनी तुनाकरता कितलं महान काम करेल शे ते सांग.”

मंग तो आपलाकरता येशुनी कितलं महान काम करेल शे ते गावभर सांगत फिरना.

याईरनी मरेल पोर अनी रक्तस्रावी बाई

40मंग येशु माघारे वना तवय लोकसनी गर्दीनी त्यानं स्वागत करं; त्या सर्व त्यानी वाट दखी राहींता. 41तवय दखा याईर नावना कोणी एक माणुस वना, तो सभास्थानना अधिकारी व्हता; तो येशुना पाया पडीन, तुम्हीन मना घर या, अशी त्याले ईनंती करी, 42कारण त्यानी बारा वरीसनी एकुलती एक पोर मराले टेकेल व्हती.

मंग येशु जाई राहिंता तवय लोकसनी त्याना आजुबाजू गर्दी व्हती. 43तवय अशी एक बाई, जीले बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हता अनी तिनी आपली सर्वी कमाई बरं व्हवाकरता खर्ची टाकी तरी ती बरि व्हयेल नव्हती. 44तिनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा, अनी त्याच येळले तिना रक्तस्राव बंद व्हयना. 45येशु बोलना, “माले कोणी स्पर्श करा?”

तवय सर्वा लोके मी नही, अस म्हणी राहींतात तवय पेत्र बोलना, “प्रभु, लोकसनी गर्दी तुमले दाटी करीसन चेंगरी ऱ्हायनी.”

46पण येशु बोलना, “कोणी तरी माले स्पर्श कराच; मनातीन शक्ती निंघनी, हाई माले समजनं.” 47मंग ती बाईनी दखं की, आते आपण दपु नही शकतस म्हणीन घाबरीन कापत कापत ईसन त्याना समोर पडनी, मी कोणता कारणमुये याले स्पर्श करा अनी कशी लगेच बरी व्हयनी, हाई तिनी सर्व लोकसना समोर सांगी टाकं. 48तवय येशु तिले बोलना, “बाई, तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे, सुखरूप जाय.”

49येशु बोलीच राहींता ईतलामा यहूदी सभास्थानना अधिकारीले त्याना घरतीन कोणी ईसन सांगं, “तुमनी पोर मरी गई, आते गुरजीले कष्ट देवु नका.”

50ते ऐकीन येशु याईरले बोलना, भिऊ नको, “फक्त ईश्वास ठेव म्हणजे ती बरी व्हई.”

51मंग येशु घर वना तवय पेत्र, याकोब अनं योहान पोरना मायबाप यासना शिवाय आपलासंगे कोणलेच त्यानी मझार येवु दिधं नही. 52ती पोरकरता सर्वाजन रडी अनी शोक करी राहींतात; पण येशु बोलना, “रडु नका; कारण ती मरेल नही, झोपेल शे!”

53ती मरी जायेल शे हाई त्यासले माहीत व्हतं म्हणीन त्यासनी त्यानी थट्टा करी. 54मंग येशुनी तिना हात धरीन, पोर, ऊठ! अस जोरमा सांगं. 55तवय तिना जिव परत वना, अनं ती लगेच ऊठनी, मंग तिले खावाले द्या अशी येशुनी त्यासले आज्ञा करी. 56तवय तिना मायबाप थक्क व्हयनात, पण हाई घडेल गोष्ट कोणलेच सांगु नका, अस त्यानी त्यासले ताकिद दिसन सांगं.

Artistic illustration — an interpretation, not a historical record.

Did you know?

Good news on the Galilean road

  • As Jesus went from town to town, some women traveled with him and the Twelve and supported them from their own means. Mary is called Magdalene from Magdala, her birthplace, to distinguish her from the other Marys; a reference work calls it a mistake to identify her with the woman described as a sinner in the previous story. Joanna was the wife of Chuza, steward of Herod Antipas, tetrarch of Galilee, and Susanna, whose name means lily, is named among them.Sources: Mary Magdalene · Joanna · Susanna · the Bible text itself
  • Peter, James, and John, who appear with Jesus in this chapter, were fishermen on the Sea of Galilee. Peter's hometown, Bethsaida, lay on its western coast, where he was trained as a fisher; James, son of Zebedee and one of the Twelve, worked in partnership with him, and his brother John followed the same trade on the lake.Sources: Simon Peter · James (Son of Zebedee) · John the Apostle · the Bible text itself
  • Jairus, who pleaded with Jesus to come because his only daughter was dying, is identified as a ruler of the synagogue at Capernaum. In the house, only Peter, James, and John were allowed to enter with the child's father and mother; after the girl got up, Jesus directed that she be given something to eat.Sources: Jairus · the Bible text itself

Notes written with AI assistance from open sources (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, public domain) and reviewed before publishing.

Places in this chapter

  • Galilee · 32.760, 35.527 · verse 26
  • Gerasa · Today: Jerash · 32.272, 35.891 · verses 26, 37

Only places identified with high confidence are shown (90% or more according to the scholarly sources compiled by OpenBible). Period map: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; modern map: © OpenStreetMap contributors; places: OpenBible.info (CC BY 4.0).

Credits and license for this translation
प्रेम संदेश
The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible)
copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra
Language: अहिराणी‎ (Ahirani)
Contributor: The Word for the World International
प्रेम संदेश
जुना करार, 2025
The Old Testament Books in Ahirani Language
The Word for the World International
This translation is made available to you under the terms of the
Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.
You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:
You include the above copyright and source information.
If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes.
If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.
Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents.
For other uses, please contact the respective copyright owners.
Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.
2025-07-11

Source: http://ebible.org/ahr/ · eBible.org

Talk to us

Tell us where you read from, how the Bible has helped you, or what we could improve. We read every message.