Nations Bible

Genesis 24

प्रेम संदेश · Tap a verse to see its cross-references.

इसहाककरता बायकोना शोध

1अब्राहाम आते म्हतारा व्हईसन खूप वयना व्हई जायेल व्हता; परमेश्वरनी अब्राहामले बठया गोष्टीसमा आशिर्वादीत करेल व्हतं. 2अब्राहामना मालमत्ताना सर्वा कारभार दखनारा एक सर्वसमा जुना सेवक व्हता, त्याले त्यानी सांगं, तू तुना हात मना मांडीनाखाल ठेव. 3मी तुले परमेश्वरनी, आकाश अनं पृथ्वी यासना देवनी शपथ लेवाले सांगस की, ज्या कनानी लोकसमा मी ऱ्हाई राहिनु शे. त्यासना पोरीपाईन कोणती बी मना पोऱ्याकरता तू बायको दखावु नही. 4तर मना देशले मना नातेवाईकसजोडे जाईसन तठेन मना पोऱ्या इसहाक करता बायको दखी लयशी. 5त्याना सेवक त्याले बोलना, कदाचित ती बाई मनासंगे हाई देशमा येवाले राजी नही व्हयनी ते मंग ज्या देशमाईन तुम्हीन वनात तठे तुमना पोऱ्याले मी परत ली जावानं का? 6तवय अब्राहाम बोलना, खबरदार! मना पोऱ्याले तठे ली जावानं नही. 7स्वर्गना ज्या परमेश्वर देवनी माले मना बापना घरमाईन, मनी जन्मभुमीमाईन आणं अनी माले शपथ खाईसन सांगं की, हाऊ देश मी तुना संततीले दिसु. तो तुनापुढे त्याना दूत धाडी, अनी तठेनच तू मना पोऱ्याकरता बायको आण. 8पण ती बाई तुनासंगे येवाले राजी नही व्हयनी तर तू मनी शपथपाईन मोकळा व्हसी; पण मना पोऱ्याले तिकडे कधीच ली जावानं नही. 9तवय त्या सेवकनी आपला मालक अब्राहामना मांडीनाखाल हात ठेईसन हाई गोष्टनी शपथ लिधी. 10मंग तो सेवक आपला मालकना उंटसपाईन दहा उंट लिसन निंघना; त्यानाजोडे त्याना मालकन्या सर्वा प्रकारन्या मौलवान वस्तु व्हत्यात; तो उत्तरले मेसोपोटामिया माधलं नाहोरना नगरमा गया. 11संध्याकाळले बाया पाणी भराले बाहेर निंघतस त्या येळले त्यानी आपला उंट नगरना बाहेर एक विहिरनाजोडे बसाडं. 12अनी तो बोलना, हे परमेश्वरा, मना मालक अब्राहाम याना देवा, तू आज कृपा करीसन मना कार्य सफल कर; मना मालक अब्राहाम यानावर दया कर. 13दख, मी हाई पाणीनी विहिरनाजोडे उभा शे, अनी गावमाधल्या पोरी पाणी भराले बाहेर ई ऱ्हाईन्या शेतस. 14आते असं व्हवू दे की, जी पोरले मी सांगसु, माले पाणी पेवाकरता घागर खाल उतार, अनी ती माले म्हणी तू पण पी अनी तुना उंटसले बी पाणी पाजस, तीच पोर तुना सेवक इसहाक यानाकरता निवडेल शे, यावरीन माले समजी की, तू मना मालकवर दया करेल शे.

15अनी तसच व्हयनं जो ते सांगी राहिंता, तवय अब्राहामना बंधु नाहोर यानी बायको मिल्का हिना पोऱ्या बथुवेलनी पोर रिबका खांदावर घागर लिसन तठे वनी. 16हाई पोर दखावाले देखनी व्हती; ती कुवारी व्हती; तिनी माणुस दखेल नव्हता; ती विहिरमा उतरनी अनं घागर भरीसन वर वनी. 17तवय तो सेवक धावत जाईसन तिले गाठीसनं बोलना, तुनी घागरमाईन माले थोडं पाणी पाज. 18ती त्याले बोलनी, प्या, बाबा; अनी तिनी लगेच आपला हातवर घागर उतारीसन त्याले पाणी पाजं. 19त्याले भरपुर पाणी पाजावर ती बोलनी, तुमना उंटसले मी पाणी आणीसनं त्यासले पोटभर पाजस. 20मंग तिनी लगेच घागर कुंडीमा रिकामी करी अनी परत विहिरनाजोडे पाणी भराले धावत गई; अश करीसन तिनी त्याना सर्वा उंटसकरता पाणी काढं. 21तवय तो माणुस आश्चर्य व्हईसन तिनकडे दखी राहिना; परमेश्वरनी आपला प्रवास सफल करं की नही हाई ईचार करीसन गप्प राहिना.

22मंग अश व्हयन की, उंटसना पाणी पेवावर त्या माणुसनी अर्धा शेकेल भार सोनानी एक नथ अनं तिना हातमा घालाकरता दहा शेकेल भार दोन सोनान्या बांगड्या काढयात, 23अनी तो तिले बोलना, तू कोणी पोर शे हाई माले सांग; तुना बापना घर थांबाकरता आमले जागा शे का? 24ती त्याले बोलनी, नाहोरपाईन मिल्काले व्हयेल बथुवेलनी मी पोर शे. 25ती त्याले आखो बोलनी, आमना आठे भरपुर चारा अनी थांबाकरता जागा बी शे. 26तवय त्या माणुसनी झुकीसन परमेश्वरनी आरधना करी. 27तो बोलना, मना मालक अब्राहाम याना देव यहोवा धन्यवादित शे; त्यानी मना मालकवर दया करानं अनी त्यानासंगे सत्यमा चालानं सोडं नही; परमेश्वरनी माले सरळ वाट दखाडीसन मना मालकना भाऊसना घर पोचाडेल शे.

28तवय त्या पोरनी पयत जाईसन तिनी मायना घरनासले हाई गोष्ट सांगी. 29रिबकाले एक भाऊ व्हता; त्यानं नाव लाबान व्हतं, तो विहिरनाजोडे त्या माणुसकडे धावत गया. 30त्यानी नथ अनं आपला बहिणना हातमाधल्या बांगड्या दखेल व्हत्यात, अनी तो माणुस माले अश बोलना, हाई रिबकानं तोंडनं शब्द आयकीसनं तो त्या माणुसकडे वना अनी दखं तर तो उंटसपान विहिरनाजोडे उभा व्हता. 31तवय त्यानी त्याले सांगं, अहो परमेश्वरना आशिर्वाद "मजार या, बाहेर का बर उभा शेतस? मी आपलाकरता घर अनी उंटसकरता जागा करी ठेयल शे.

32तवय तो माणुस घर वना; अनी लाबाननी उंटसन्या कंठाळी सोडीसन त्यासले चारा अनं भुसा दिधा अनी त्या माणुसले अनं त्यानासंगेनासले पाय धुवाले पाणी दिधं. 33जवय त्यानासमोर जेवण वाढी दिधं तवय तो त्यासले बोलना, "जोपावत मी आठे येवानं कारण तुमले सांगस नही," तोपावत मी भोजन करावु नही, तवय तो बोलना, "मंग सांगा.''

34तो बोलना, "मी अब्राहामना सेवक शे." 35परमेश्वरनी मना मालकनं कल्याण करेल शे; तो मोठा व्हयेल शे; त्यानी त्याले गुरं, मेंढरं, सोनं, रूपे, दासदासी, उंट अनं गाढवं बी देयल शेतस. 36मना मालकनी बायको सारा हिले म्हतार पणमा त्यानापाईन पोऱ्या व्हयना, त्याले त्यानी सर्वाकाही देयल शे. 37अनी मना मालकनी माले शपथ लेवाले लाईसन सांगेल शे की, ज्या कनानीसना देशमा मी ऱ्हाई राहिनु शे, त्यासन्या पोरीसमाईन कोणती बी पोर मना पोऱ्याले बायको दखु नको; 38तर मना बापना घर मना नातेवाईकस कडे जाय अनी तठेन मना पोऱ्याले बायको दखी आण. 39तवय मी मना मालकले सांगं, ती पोर मनासंगे येवाले तयार व्हयनी नही ते. 40तवय तो माले बोलना, ज्या परमेश्वरनी संगे मी चालस, तो आपला दूत तुनासंगे धाडी अनं तुना प्रवास सफल करी, अनी तू मना नातेवाईकस कडे, मना बापना घराणामाईन मना पोऱ्याले बायको आण. 41तू मना नातेवाईकस कडे गया म्हणजे मनी शपथपाईन मोकळा व्हसी; पोर देवाले त्या तयार नही व्हयनात तरी तू मनी शपथपाईन मोकळा व्हशी.

42मी आज हाई विहिरना जोडे वनु तवय बोलनु, मना मालक अब्राहामना देव यहोवा मी जो प्रवास करेल शे, तो सफल करशी तर. 43दख, मी हाई विहिरनाजोडे उभा राहेल शे; तर अस व्हवू दे की, पाणी भराले जी पोर ई, तिले मी सांगसु, तुनी घागरमाईन माले थोडं पाणी पाज. 44अनी ती माले सांगी, तू पी अनी तुना उंटसले बी मी पाणी काढस; तीच पोर परमेश्वरनी मना मालकना पोऱ्याकरता नेमेल शे अश ठरो. 45मी मना मनमा हाई बोली राहिंतु तितलामा रिबका खांदावर घागर लिसन तठे वनी अनी तीनि विहिरमा उतरीसन पाणी भरं, मंग मी तिले बोलनु, माले थोडं पाणी पेवाले देय. 46तिनी लगेच आपला हातवर घागर उतारीन सांगं, तू पी अनी तुना उंटसले बी मी पाणी पाजस, तवय मी पाणी पिनु अनं तिनी मना उंटसले बी पाणी पाजं. 47मंग मी तिले इचारनु, तू कोणी पोर शे? ती बोलनी नाहोरपाईन मिल्काले व्हयेल बथुवेलनी मी पोर शे? तवय मी तिना नाकमा नथ अनं हातमा बांगड्या घालात. 48मी नमीसन परमेश्वरले स्तवन करा अनी मना मालकनी भाऊनी पोर त्याना पोऱ्याकरता लई जावो म्हणीसन मना मालक अब्राहाम याना देव यहोवा यानी माले सरळ वाट दखाडी म्हणीन मी त्यानं स्तवन करा. 49तर आते मना मालकसंगे कृपातीन अनं खरापणतीन वागशात तर माले तश सांगा, नही व्हई तर तश सांगा, म्हणजे मी ठरावसु माले काय करानं शे. 50तवय लाबान अनी बथुवेल यासनी उत्तर दिधं, हाई परमेश्वरनी योजना शे; म्हणीसनं आमनाघाई तुमले चांगलं न वाईट काही बोलता नही ई ऱ्हाईनं. 51दखा, रिबका तुमनापुढे शे; तिले लई जा; परमेश्वरनी सांगेलप्रमानी ती तुमना मालकना पोऱ्यानी बोयको होऊ द्या. 52अब्राहामनं सेवकनी त्यासनं हाई शब्द आयकं तवय त्यानी भुमीपावत झुकीसन परमेश्वरले नमन करं. 53मंग त्या सेवकनी सोना रूपाना दागिना अनं कपडा काढिसन रिबकाले दिधं. अनी तिना भाऊ अनं तिनी माय यासले मुल्यवान वस्तु दिधात. 54मंग त्यानी अनं त्यानासंगेना माणसंसनी जेवण करीसन रातले तठेच मुक्काम करं; सकासले उठावर तो बोलना, मना मालककडे जावाकरता माले निरोप द्या.

55हाई ऐकीसन तिना भाऊ अनं तिनी माय हाई बोलनात, पोरले आमनाजोडे थोडं दिन, निदान दहा दिन राहु द्या; मंग ती तुमनासंगे ई;

56पण तो त्यासले बोलना, परमेश्वरनी मना प्रवास सफल करेल शे, "तर माले थांबाडू नका; माले निरोप द्या, माले मना मालककडे जावु द्या."

57तवय त्या बोलनात, आम्हीन पोरले बलाईसन ईचारतस ती काय म्हणस. 58त्यासनी रिबकाले बलाईसन ईचारं, तू हाई माणुसनासंगे जास का? ती बोलनी, "हा मी जास."

59मंग त्यासनी आपली बहीण रिबका, तिनी दासी, अब्राहामना सेवक अनं त्याना माणसे यासले वाट लायं. 60त्यासनी रिबकाले आशिर्वाद दिसन बोलनात,

"हे आमनी ताई, तु हजारोसनी अनी लाखोसनी माय बन,"

अनं तुनी संतती आपला वैरीसना नगरंसना अधिकारी बनोत.

61मंग रिबका अनं तिना मैत्रीन उठन्यात अनी उंटवर बसीन त्या माणुसन्या मांगे गयात; अस प्रकारे तो माणुस रिबकाले लई गया.

62इकडे इसहाक रानमाईन लहाय-रोई विहिरकडीन येयल व्हता; तो दक्षिणले कनानमा राही राहिंता. 63इसहाक हाऊ संध्याकाळना येळले रानमा फिराले जायेल व्हता, त्यानी नजर वर करीसन दखं, ते त्याले उंट येतांना दखायनात. 64रिबकानी नजर वर करीसन इसहाकले दखं, तवय ती उंटवरतीन उतरनी. 65तिनी त्या सेवकले ईचारं, हाऊ रानमा आपला समोर ई राहिना तो कोण शे? सेवक तिले बोलना, हाऊ मना मालक शे, तवय तिनी बुरखा लिसन आपलं आंग झाकी लिधं. 66तवय सेवकनी आपण जे काही करं ते सर्व इसहाकले सांगं, 67मंग इसहाकनी रिबकाले आपली माय सारा हिना तंबूमा आणं अनी त्यानी तिनासंगे लगीन करीन तिनावर प्रेम करं; हाई प्रकारं आपली मायना मृत्युना बदलामां बी इसहाकले शांती भेटनी.

Artistic illustration — an interpretation, not a historical record.

Did you know?

A Wife for Isaac from Abraham's Kindred

  • Abraham would not take a wife for his son from among the Canaanites, so he sent the chief servant of his household to his own kindred. His brother Nahor had remained east of the Euphrates at Haran, and the servant set out for Nahor's hometown in Aram-naharaim—Mesopotamia, the land between the Euphrates and the Tigris, also called Padan-aram in the Old Testament.Sources: the Bible text itself · Nahor (brother of Abraham) · Mesopotamia
  • The young woman at the well was Rebekah, daughter of Bethuel and granddaughter of Nahor and his wife Milcah. A Bible dictionary notes that Bethuel appears in person only once, in this chapter, when he and Rebekah's brother Laban agree to the marriage; Laban, who lived at Haran, rushed to the spring as soon as he saw the gold nose-ring and bracelets given to his sister.Sources: the Bible text itself · Bethuel · Laban · Nahor (brother of Abraham)
  • Easton's Bible Dictionary (1897) states that Rebekah was chosen for Isaac when he was forty. In this chapter he is living in the Negev, the arid district south of Palestine, and has just returned from Beer-lahai-roi, a name rendered "the well of him that liveth and seeth me," or, as some render it, "the well of the vision of life."Sources: Isaac · the Bible text itself · Negeb · Beer-lahai-roi

Notes written with AI assistance from open sources (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, public domain) and reviewed before publishing.

Places in this chapter

  • Mesopotamia · Today: Aram-naharaim · 36.864, 39.033 · verse 10
  • Negeb · 31.245, 34.841 · verse 62

Only places identified with high confidence are shown (90% or more according to the scholarly sources compiled by OpenBible). Period map: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; modern map: © OpenStreetMap contributors; places: OpenBible.info (CC BY 4.0).

Credits and license for this translation
प्रेम संदेश
The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible)
copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra
Language: अहिराणी‎ (Ahirani)
Contributor: The Word for the World International
प्रेम संदेश
जुना करार, 2025
The Old Testament Books in Ahirani Language
The Word for the World International
This translation is made available to you under the terms of the
Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.
You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:
You include the above copyright and source information.
If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes.
If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.
Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents.
For other uses, please contact the respective copyright owners.
Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.
2025-07-11

Source: http://ebible.org/ahr/ · eBible.org

Talk to us

Tell us where you read from, how the Bible has helped you, or what we could improve. We read every message.