Ezekiel 7
प्रेम संदेश · Tap a verse to see its cross-references.
शेवट जवय येयल शे
1आजुन परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं; 2"प्रभु परमेश्वर इस्त्राएल देशले सांगस, "हे मानवपुत्र," शेवट व्हयेल शे, देशना चारी बाजुना अंत व्हयेल शे.
3"आते तुना अंत व्हयेल शे, मी मना संताप तुनावर भडकावसू, तुनी करणीपरमानं तुनं न्याय करसू अनी तुना सर्वा अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू 4मी तुनावर कृपादृष्टी करावू नही, मी दया करावू नही; तर तुना करणीना प्रतिफळ तुले दिसू, तुना अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुनामां दखाई तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
5प्रभु परमेश्वर सांगस, विपत्तिमांगे विपत्ती यि राहीनी शे. 6अंत व्हयेल शे, व्हयेल शे, तो तुनाकरता जागृत व्हयेल शे; दख, तो यि राहीना शे. 7देशमासला रहीवास्या, तुनी घडी भरेल शे, काळ ऊना शे, दिन जोडे येयल शे, डोंगरवर आनंद नहीते धुमाकूळ व्हनार शे.
8"आते मी संतापमां क्रोधना वर्षाव तुनावर करसू, मी मनी क्रोधनी परीपूर्ति तुनावर करसू, तुना आचरनपरमानं तुना न्याय करसू अनी तुना सर्वा अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू. 9मी तुनावर कृपादृष्टी करावू नही; मी तुनी दया करावू नही; तर तुनं आचरणंनं प्रतिफळ तुले दिसू, तुना अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू. तवय तुले समजी की मी परमेश्वर तुले मारणार शे.
10दख, तो दिन! दख तो यि राहीना शे! तुना शिक्षारुपी रोप उगवना शे, तो फोफाईसनं त्याना दंड बनेल शे, तो गर्वतीन फुगी जायेल शे. 11बलात्कार हाई शासनदंड व्हयीसनं बसेल शे, त्या लोकेसमासला कोणीबी, त्यासना समुहमासला कोणीबी, त्याना धनमासला काहीबी, उराव नही; त्यासनी काहीच प्रतिष्ठा राहावावू नही.
12येळ येयल शे, दिन जोडे येयल शे, ईकत लेनारानी आनंद कराले नको, ईकनाराले दुख व्हवाले नको; कारण त्या सर्वा समुहवर क्रोध यि राहिना शे. 13ईकनारा जीवत राहिना तरी तो ईकेल जमीनपान परत जावावू नही; कारण हाई भविष्य त्या सर्वा समुहबद्दल शे; त्यामासला काहीच चुकावू नही; कोणीच आपला अधर्मतीन आपला जीवले बळकटी आणावू नही. 14त्या करणा वाजाडतसं, बठी तयारी करतसं, तरी कोणीच युध्द कराले पुढे सरकतसं नही; कारण त्या समुहवर मना कोप व्हयेल शे.
इस्राएलला पापना दंड
15बाहेर तलवार, मजारमां मरी अनी दुष्काळ; वावरमां ज्या शेतस त्या तलवारघाई मरतीन; नगरमां ज्या शेतस त्या दुष्काळ अनी महामारी त्यासले मारी टाकी. 16त्यासमासला काही वाचतीन त्या वाचतीन, पण त्या सर्वा खोरामासला पारवासपरमानं डोंगरवर आपला अधर्ममुये फिरत राहातीन. 17बठासना हात ढिला पडतीन, त्यानसा गुडघामां पाणी व्हयी. 18त्या कंबरले गोणताट गुंडाळतीन, दरारा त्यासले व्यापी टाकी; त्या बठासनी तोंडवर लज्जा राही अनी सर्वासना डोका भादरतीन. 19त्या आपला पैसा रस्तावर फेकी देतीन; त्यासले आपला सोना अमंगळ वाटी, परमेश्वरना कोपना दिन त्यासना सोनारुप्यासघाई त्यासना बचाव व्हवावू नही, त्यासपाईन त्यासनी जीवनी तृप्ती व्हवावू नही, त्यासनं पोट भरावू नही, कारण त्यासनी त्यामुये ठोकर खाईसनं अधर्म करेल शे. 20त्यासनी त्यानी करेल भुषणे दिमाख दखाडाकरता वापरी; त्यासनी त्यानी अमंगळ मुर्ती अनी तिरस्करणीय वस्तु आपलाकरता बनाडयात; म्हनीसनं ते त्यासले अमंगळ वस्तुसनासारखा वाटाले पाहिजे अस मी करेल शे.
21ते मी परदेशीसले भक्ष्य म्हनीसनं दिसू, ते जगमासला दुष्टासले लूट म्हनीसनं दिसू, त्या ते भ्रष्ट करतीन. 22मी आपलं तोंड त्यासनापाईन फिरावसू, मनजे त्या लोके मना भांडार भ्रष्ट करतीन, लुटारु त्यामां घुशीसनं ते भ्रष्ट करतीन.
23"बेडी तयार करा, कारण देश रक्तपातना गुन्हासघाई भरेल शे, नगर हिंसाघाई भरेल शे 24त्याकरता मी वाईटमासाला वाईले लयी यिसू; त्या त्यासना घर ताबामां लेतीन; ज्या ताकदवान शेतस त्यासना ताठपणा तोडी टाकसू; त्यासना पवित्रस्थान भ्रष्ट करी टाकसू. 25नाश यि राहीना शे; त्या शांती शोधतीन पण त्यासले सापडावू नही. 26संकटवर संकट येतीन अनी अफवावर अफवा पसरतीन; तवय त्या संदेष्टासले दृष्टांत सांगाले सांगतीन पण याजकसना धर्मशास्रना ज्ञान अनी वडीलसना मसलत देवानं सामर्थ्य हाई नष्ट व्हतीन. 27राजा शोक करतीन सरदार दराराघाई भ्याईतीन; देशमासला लोकेसना हात थरथर कांपतीन; मी त्यासना आचरणपरमानं त्यासनासंगे वागसू, त्यासना गुणपरमानं त्यासना न्याय करसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.

Did you know?
The Imminent End and the Futility of Wealth
- Ezekiel, whose prophetic ministry began around 592 BC, delivers an urgent announcement of unavoidable judgment reaching all four corners of the land of Israel.Sources: Prophecies of Ezekiel · the Bible text itself
- The prophecy depicts economic collapse during the impending siege, noting that buyers and sellers will find commerce meaningless and that people will toss their silver and gold into the streets because wealth cannot satisfy starvation or buy deliverance.Sources: the Bible text itself
- The chapter outlines a total breakdown of community leadership, warning that guidance will vanish simultaneously from prophets, priests, elders, and royal rulers.Sources: the Bible text itself
Notes written with AI assistance from open sources (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, public domain) and reviewed before publishing.
Places in this chapter
- Jerusalem · 31.777, 35.234 · verse 23
Only places identified with high confidence are shown (90% or more according to the scholarly sources compiled by OpenBible). Period map: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; modern map: © OpenStreetMap contributors; places: OpenBible.info (CC BY 4.0).
Credits and license for this translation
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Source: http://ebible.org/ahr/ · eBible.org