Exodus 22
प्रेम संदेश · Tap a verse to see its cross-references.
परतफेडविषयी नियम
1एकादा माणुसनी बैल किंवा मेंढरु चोरीसन ते कापं किंवा ईकी टाकं तर त्यानी बैलबद्दल पाच बैल अनी मेंढरुबद्दल चार मेंढरं देवानात. 2चोर घरफोडी करतांना सापडना किंवा तो मरी जाई असा त्याले जर मार भेटना तर त्याना खुनना गुन्हा कोणवर लावाना नही, 3पण तो चोरी करतांना सुर्य उगायना तर मारणारावर खुनना दोष लागी; चोरनी नुकसान भरपाई देवानी तो कंगाल व्हई तर भरपाई करता त्याले ईकी देवानं. 4चोरेल बैल, गधडा, मेंढरु वैगेरे चोरकडे जिवत सापडनं तर त्यानी एकना बदले दोन दोन देवानात.
5कोणी दुसरानं वावर किंवा द्राक्षमळामा आपला जनावरं मोकया सोडी दिधात अनी त्यासनी तठे नुकसान करं तर त्यानी आपला वावरमातील अनी आपला द्राक्षमळामातील चांगलं ते पिक दिसन त्यानी नुकसान भरपाई करानी.
6एकादाना वावरमा आग लाईसन, काटाकुटा जाळात अनी त्यामुये पिकन्या काड्या, उभं पिक किंवा वावर जळी गयं तर ज्यानी आग चेटाडेल व्हई त्यानी नुकसान भरपाई करीच देवाले पाहीजे.
7जर कोणी आपला शेजारीकडे पैसा किंवा किमती वस्तु ठेयात अनी त्याना घरतीन ते चोराई गयं तर जवय चोर सापडना तवय त्या चोरकडतीन ते दुप्पट लेवानं. 8पण चोर जर नही सापडना तर घरना मालकले देवसमोर लई जावानं म्हणजे त्यानी आपला शेजारीना वस्तुसले स्वतः हात लावा की नही याना निर्णय व्हई.
9कारण कोणता बी प्रकारनी अपराध व्हयनं, मंग तो बैल, गधडा, मेंढरु, कपडा किंवा कोणती बी गमाडेल वस्तु यासनाबद्दल व्हई, तर ती मनी शे अशी कोणी तक्रार करी तर दोन्हीसनं प्रकरण देवसमोर लई जावानं अनं ज्याले देव दोषी ठराई त्यानी आपला शेजारीले त्यापेक्षा दुप्पट परत देवानं.
10कोणी शेजारीकडे बैल, गधडा, मेंढरु, कपडा किंवा कोणतं बी जनावर राखाकरता ठेवं अनं जर ते मरणं किंवा त्याले काही जखम व्हयनी किंवा ते कोणले न दखावता हाकली लई गया. 11तर त्या दोन्हीसले परमेश्वरनी शपथ लेवाले लावानी अनी मी दुसराना वस्तुले हात लायेल नही अस जर राखणारा बोलना तर मालकनी ते खरं मानानं; मंग त्याले भरपाई करनी नही पडावं. 12त्यानाकडतीन जर ते खरंच चोराई गयं व्हई तर त्यानी मालकले भरपाई करी देवानी. 13त्या जनावरले जर कोणी फाडी टाकं व्हई तर त्यानी पुरावा दखाडाना म्हणजे त्याले भरपाई करनी पडावं नही.
14कोणी आपला शेजारीकडतीन त्यानं जनावर मांग अनी त्याना मालक त्यानासंगे नही व्हई तवय त्या जनावरले काही दुखापत व्हयनी किंवा ते मरी गयं तर त्यानी त्या मालकले भरपाई करी देवानी. 15पण त्याना मालक संगे शे तर भरपाई करनी पडाव नही; ते भाडातीन लेयल व्हई तर त्यानी भरपाई भाडामाच ई लागस.
सामाजिक जबाबदारी
16लगीन व्हयेल नही अशी कुमारीले कोणी फुस लाईसन तिनासंगे झोपना तर त्यानी देज दिसन तिनासंगे लगीन करानं. 17पण तिना बाप त्याले ती देवाले अजिबात तयार नही तर कुमारीले देज देवानी प्रथाप्रमाणे त्या माणुसनी पैसा मोजीन देवाना.
18चेटकिणले जिवत ठेवानं नही.
19पशुगमन करणाराले तर मारीच टाकानं.
20जो कोणी परमेश्वरले सोडीसन दुसरा देवसले बली अर्पण करी तर त्याना पुरा नाश करी टाकाना.
21कोणता बी परदेशीले छळू नको किंवा त्यानावर जुलूम करू नको, कारण मिसर देशमा तुम्हीन बी परदेशी व्हतात. 22तुम्ही कोणती बी विधवा किंवा अनाथले तरास देवानं नही. 23जर तुम्हीन तस करं अनी त्यासनी मनाकडे रडीसन मदत मांगी तर मी त्यासनं ऐकसुच ऐकसु, 24अनी मना राग भडीसन मी तुमना तलवारघाई नाश करसु; तुमन्या बाया विधवा अनी तुमना पोऱ्या अनाथ व्हतीन.
25तुनाकडे राहणारा मना लोकसपैकी कोणी कंगाल व्हई अनं तु त्याले पैसा उसना दिधात तर तु त्यानासंगे सावकारनामायक वागू नको अनं त्यानाकडतीन व्याज लेऊ नको. 26तु जर तुना शेजारीपाईन त्यानं अंथरून गहाण ठि लिधं व्हई तर सुर्य बुडाना पहिले त्याले ते परत दे. 27कारण त्यानाजोडे ते एकच पांघरान राहीसन त्यानं आंग झाकाले तेवढच राही; ते लिधं तर तो काय पांघरीन निजी? त्यानी मनाकडे गाऱ्हाणं करं तर मी त्यानं ऐकसु, कारण मी करूणामय शे. 28तु देवले दोष लावानं नही, आपला राजकर्ताले शिव्याशाप देवानं नही. 29आपला वावरना उपज अनं आपला फळसना रस माले अर्पण कराकरता हयगय करानं नही. तुना पोऱ्यासपाईन पहिला जन्मेल माले देवानं. 30तसंच बैल अनं मेंढरं यासनाबी पहिला जन्मेल माले देवानं; सात दिनपावत त्या बच्चानी आपला मायनासोबत रावानं; आठवा दिनले तु ते माले देवानं. 31तुम्हीन मना पवित्र लोक शेतस म्हणीन रानमा फाडी टाकेल पशुनं मांस तुम्हीन खावानं नही; ते कुत्रासले देवानं.

Did you know?
Restitution and care for the vulnerable
- Exodus 22 sets a higher repayment when a stolen animal is gone: five oxen for an ox that is slaughtered or sold, and four sheep for a sheep. If the ox, donkey, or sheep is found alive, the thief pays double, and if he has nothing, he himself is sold for the theft. If a thief caught breaking in is beaten to death, no one is guilty of bloodshed; but if it happens after sunrise, there is guilt for his blood.Sources: the Bible text itself
- A man who lets livestock stray into another’s field must make restitution from the best of his own field or vineyard, and whoever starts a fire that spreads to thornbushes and consumes stacked or standing grain, or the whole field, must make full restitution. If goods left for safekeeping are stolen and the thief is not found, the householder appears before the judges. An oath before the LORD settles whether a neighbor has taken an animal left in his care when no one was watching.Sources: the Bible text itself
- The people are told not to exploit or oppress a foreign resident, because they themselves were foreigners in Egypt, the land of the Nile. They must not mistreat a widow or an orphan, and they must not charge interest when lending to the poor. A neighbor’s cloak taken as collateral is to be returned by sunset, because it is his only covering for sleep.Sources: the Bible text itself · Egypt
Notes written with AI assistance from open sources (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, public domain) and reviewed before publishing.
Places in this chapter
- Egypt · 30.129, 31.308 · verse 21
Only places identified with high confidence are shown (90% or more according to the scholarly sources compiled by OpenBible). Period map: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; modern map: © OpenStreetMap contributors; places: OpenBible.info (CC BY 4.0).
Credits and license for this translation
प्रेम संदेश The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible) copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra Language: अहिराणी (Ahirani) Contributor: The Word for the World International प्रेम संदेश जुना करार, 2025 The Old Testament Books in Ahirani Language The Word for the World International This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0. You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that: You include the above copyright and source information. If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes. If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original. Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. For other uses, please contact the respective copyright owners. Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19. 2025-07-11
Source: http://ebible.org/ahr/ · eBible.org