Nations Bible

Daniel 9

प्रेम संदेश · Tap a verse to see its cross-references.

आपला लोकसकरता दानीएलनी प्रार्थना

1मेदय वंशमाधला अहश्वेरोशना पोऱ्या दारयावेश खास्दीसना देशवर राजा व्हता त्याना काळना पहिला वरीसले. 2माले दानीएलले शास्त्रग्रंथवरीन समजनं की, यरुशेलमना ओसाड दशेना काळ पुरा व्हवाले सत्तर वरीस लागतीन, अश परमेश्वरनं वचन यिर्मया संदेष्टाले प्राप्त व्हयेल व्हतं. 3हाई जाणीसन मी आपलं तोंड प्रभु देवकडे लाईसन प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणं अनं आंगवर राख उधळनं हाई सुरू करं. 4मी आपला देव परमेश्वर यानी प्रार्थना करीसन पापांगीकार करा तो अश: हे प्रभो, हे थोर अनं भयावह देवा, ज्या तुनावर प्रेम करतस अनं तुना आज्ञा पाळतस त्यासनाबरोबर तू आपला करार पाळीन त्यासनावर दया करस;

5आम्हीन पाप करात, वाईट प्रकारतीन वागनुत, दुष्टतेना वर्तन करात; बंड करात, तुना विधि अनं तुना निर्णय यासनापाईन आम्हीन वळनुत. 6तुना सेवक ज्या संदेष्टा त्यासनी तुना नावतीन आमना राजा, सरदार, वडील अनं देशना सर्वा लोके यासले सांगं ते पण आम्हीन ऐकात नही. 7हे प्रभो, न्यायत्व काय ते तुनाच ठायी शे; पण आमनं तोंड लज्जीत व्हयेल शेतस; यहुदानं लोके, यरुशेलमना निवासी लोके अनी जोडे अनं दूर राहनारा सर्वा इस्त्राएल लोक, यासनी तुनाविरूध्द पाप करामुये तू त्यासले येगयेगळा देशमा हाकली दिधं, त्या सगयासना तोंडे लज्जीत व्हयेल शेतस. 8हे प्रभो, आमना राजे, आमना सरदार, आमना पुर्वज यासना तोंड लज्जीत व्हयेल शेतस, कारण आम्हीन तुनाविरूध्द पाप करेल शे. 9आमना देव प्रभु दयेना अनं क्षमाना सागर शे; आम्हीन त्यानाबरोबर बंड करात. 10अनी आमना देव परमेश्वर यानी आपला सेवक ज्या संदेष्टा यासनाद्वारे आमनापुढे ठेयेल त्याना नियमशास्त्राप्रमाणे वर्तनसंबंधातीन आम्हीन त्यानी वाणी ऐकी नही. 11सर्वा इस्त्राएल लोकसनी तुना नियमशास्त्रना उल्लंघन करेल शे; त्यासनी तोंड फिराईन तुनी वाणी ऐकी नही; म्हणीन आमनावर शापना वर्षाव व्हयेल शे; देवना सेवक मोशे याना नियमशास्त्रमा लिखेल शपथप्रमाणे व्हयेल शे; कारण आम्हीन त्यानाविरूध्द पाप करेल शे. 12त्यानी आमनावर मोठं संकट आणेल शे; जे वचने तो आमनाविरूध्द अनं आमना न्याय करनारा न्यायधीशनाविरूध्द बोलना ती त्यानी समक्ष आणी देयल शे; यरुशेलमवर जशी विपत्ती वनी तशी सर्वा जगवर कधी वनी नही. 13मोशेना नियमशास्त्रमा लिखेलप्रमाणं हाई सर्व विपत्ती आमनावर येल शे; तरी आपला अधर्मपाईन मांगे फिरान अनं तुना सत्यना उमज पडाले पाहिजे म्हणीन आम्हीन आमना देव परमेश्वर यानी काकळूत करी नही; 14त्यानामुये परमेश्वर हाई विपत्ती आमनावर आनाले संधी दखी राहिना शे; कारण आमना देव परमेश्वर ज्या कृत्ये करस ती न्याय शेतस, पण आम्हीन त्यानी वाणी ऐकी नही.

15आते हे प्रभु, आमना देव, तू आपला सामर्थ्यवान हाततीन मिसर देशमाईन आपला लोकसले बाहेर आणात अनं आजनामायक आपला महिमा वाढावं आम्हीन पाप करेल शे; आम्हीन दुष्टाईतीन वागेल शेतस. 16हे प्रभु, आपला सर्वा न्यायकृत्यसप्रमाणं यरूशलेम नगरीवरना, तुना पवित्र पर्वतवरना, आपला क्रोध अनं संताप दूर कर; आमना पापसमुये अनं आमना पुर्वजसना दुष्कर्मसमुये यरुशेलम अनं तुना लोके आजुबाजूना सर्वासले निंदाना विषय व्हयेल शेतस. 17त्यामुये आते, हे आमना देवा, आपला सेवकनी प्रार्थना अनं विनवणी ऐक; तुना ओसाड पडेल पवित्रस्थानवर आपला मुखप्रकाश पाड; हे प्रभु, तू आपला नावतीन हाई कर. 18हे मना देवा, कान दे, ऐक; आपला डोळा उघडीन आमना व्हयेल विध्वंस दख अनं तुना नाव ज्या नगरले देल शे ते दख; आम्हीन आमना विनवण्या आमना धार्मिकतेस्तवमुये नही तर तुना विपुल करूणास्तव तुनापुढे मांडतस. 19हे प्रभु, ऐक; हे प्रभु, क्षमा कर; हे प्रभु, ऐक, कार्य कर; उशीर लावू नको; हे मना देवा, तुना नगर अनं तुना लोके यासले तुनं नाव देल शे; म्हणीन तुनाच नावतीन हाई मांगस.

गब्रीएलनी भविष्यवाणीले समजनं

20मी बोली राहिंतू अनं प्रार्थना करी राहिंतू, तवय मना पाप अनं मना लोके इस्त्राएल यासना पाप कबुल करी राहिंतु अनी मना देवना पवित्र पर्वतकरता मना देव परमेश्वर यानाकडे विनवणी करी राहिंतू तवय, 21अश प्रार्थनना शब्द मी बोली राहिंतू तवय जो पुरूष गब्रीएल, दृष्टांतना आरंभले मी भलता व्याकुळ व्हयेल व्हतु तवय मना नजरमा पडना व्हता, तो संध्याकाळना यज्ञना येळले मनाजोडे वना. 22त्यानी मनासोबत भाषण करीसन माले समज दिधा. तो बोलना, हे दानीएल, मी तुले बुध्दी दिसन चतुर कराकरता येल शे. 23तुना प्रार्थनाले सुरवात व्हताच आज्ञा व्हयनी, ती तुले सांगाले मी येल शे; कारण तू परमप्रिय शे; तर ह्या गोष्टीना ईचार कर अनं हाऊ दृष्टांत समजी ले.

24आज्ञाभंगनी समाप्ती व्हवाले पाहिजे, पातकसना नाश कराना, अधर्मबद्दल प्रायश्चित करानं, सनातन धार्मिकता उदयमा आणानं, दृष्टांत अनं संदेश मुद्रित करानं अनी जो परमपवित्र त्याले अभिषेक करानं, हाई घडी येवाकरता तुना लोके अनं तुनं पवित्र नगर यानाबद्दल सत्तर सप्तके ठरेल शेतस. 25हाई कळाले पाहिजे म्हणीन समजी ले की यरुशेलमना परत उभारनी करानी आज्ञा व्हवापाईन अभिषिक्त, अधिपती, अश जो तो येईपावत सात सप्तकसना अवकाश शे अनं वरीसना बासष्ट सप्तके लोटावर संकटना काळ राहीनबी नगर, रस्ता अनं खंदक यासनासंगे बांधतीन. 26वरीसना बासष्ट सप्तके संपावर अभिषिक्तना वध व्हई, अनं त्याले काही उरावू नही; अनी जो अधिपती ई त्याना लोके नगर अनं पवित्रस्थान उध्वस्त करतीन; त्याना अंत पुरतीन व्हई; युध्द अंतपावत चाली; सर्वा काही उजाड व्हवानं ठरेल शे 27तो पुष्कळ लोकसनाबरोबर वरीसना एक सप्तकना पक्का करार करी; धर्म सप्तकपावत तो यज्ञ अनं अन्नबलि बंद करी; नाश करनारा अमंगळना पंखसवर आरूढ व्हईसन ई अनं ठरेल समाप्तीपावोत नाश करनारासवर देवना कोपना वर्षाव व्हई.

Artistic illustration — an interpretation, not a historical record.

Did you know?

Daniel's Prayer and the Seventy Weeks

  • Daniel understood from the sacred writings of the prophet Jeremiah that the desolation of Jerusalem was decreed to last seventy years. This realization led Daniel to turn to God in deep intercession, accompanied by fasting, sackcloth, and ashes, confessing the sins of his nation.Sources: the Bible text itself · Jeremiah
  • While Daniel was praying at the time of the evening sacrifice, the angel Gabriel—whose name means "Champion of God"—arrived to bring him insight. Gabriel revealed the prophecy of the "seventy weeks" decreed for the holy city and its people.Sources: the Bible text itself · Gabriel
  • In his prayer of confession, Daniel recognized that the destruction of Jerusalem and the exile of the people directly fulfilled the oath and curse written in the Law of Moses.Sources: the Bible text itself · Moses

Notes written with AI assistance from open sources (Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0; Easton’s Bible Dictionary, public domain) and reviewed before publishing.

Places in this chapter

  • Chaldea · 30.962, 46.104 · verse 1
  • Jerusalem · 31.777, 35.234 · verses 2, 7, 12, 16, 20, 25
  • Egypt · 30.129, 31.308 · verse 15
  • Most Holy Place · Today: on Mount Moriah · 31.778, 35.236 · verse 24

Only places identified with high confidence are shown (90% or more according to the scholarly sources compiled by OpenBible). Period map: DARE (Digital Atlas of the Roman Empire), CC BY 4.0; modern map: © OpenStreetMap contributors; places: OpenBible.info (CC BY 4.0).

Credits and license for this translation
प्रेम संदेश
The Gospels of Matthew and Mark in the Ahirani language of India. Ahirani: प्रेम संदेश (Bible)
copyright © 2023 The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra
Language: अहिराणी‎ (Ahirani)
Contributor: The Word for the World International
प्रेम संदेश
जुना करार, 2025
The Old Testament Books in Ahirani Language
The Word for the World International
This translation is made available to you under the terms of the
Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.
You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations of this translation, provided that:
You include the above copyright and source information.
If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not necessarily endorsing your changes.
If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.
Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents.
For other uses, please contact the respective copyright owners.
Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. See Revelation 22:18-19.
2025-07-11

Source: http://ebible.org/ahr/ · eBible.org

Talk to us

Tell us where you read from, how the Bible has helped you, or what we could improve. We read every message.